Home Actress Amruta Subhash HD Instagram Photos and Wallpapers May 2024 Amruta Subhash Instagram - Grateful! Grateful! For this wonderful night full of such beautiful and pure energy around me! Gratitude @renukash710 for this saree you gifted me for loving my work.. Gratitude @konkona and @tillotamashome for being not only my teammates but my soulmates! Gratitude @ashidua for producing two of the most wonderful projects of my life and inshallah many more to come.. Gratitude @rasikadugal l am so happy you are also there in the photo I think universe placed you there.. Gratitude Rasika for helping me when I entered in Hindi and I remember you helping me with your stylist, your HMU team.. you have helped me immensely. Gratitude @netflix_in for giving me so many wonderful characters one after another inshallah many more to come! Gratitude @filmfare for existing since I was a child..for many such beautiful evenings which I have experienced as an audience and now I can experience as an artist.. Gratitude to my mom for gifting me this life along with her art.and Gratitude @sandeshkulkarni.small.s for holding my hand forever..whether I am winning or not❤️My mind is full! एक कृतज्ञ संध्याकाळ.. किती जणांचे आभार.. रेणुकाताई शहाणे तू माझ्या कामाचं कौतुक म्हणून ही साडी दिलीस.. तिच्यावरची नक्षी म्हणजे हिरव्यागार गवतावरील पांढरी सुंदर फुलं जणू.. कोंकोणा आणि तिलोत्तमा तुम्ही फक्त सहकलाकार राहीला नाहीत.. जिवाभावाच्या मैत्रिणी होऊन गेलात.. आशी दुआ तू माझ्या दोन सुंदर फिल्म्स ची निर्मिती केलीस.. तुझे खूप आभार. रसिका दुग्गल या पुढच्या फोटोत तू आहेस हा निव्वळ योगायोग नाही. मी हिंदीत नुकतच काम सुरु केलं तेव्हा तू मला किती मदत केली होतीस, तुझे स्टायलिस्ट, तुझी मेकपची माणसं सगळ्यांची ओळख करून दिलीस मला. मी ऋणी आहे तुझी. फिल्मफेअर ची संध्याकाळ.. तिचीही ऋणी आहे मी. लहानपणापासून टीव्ही वर ती संध्याकाळ स्वप्नाळू डोळ्यांनी पहिली आणि आता कितीही अनुभवली तरी पुरी पडत नाही.. नेटफिक्स नं किती सुंदर व्यक्तिरेखा दिल्या.. त्यांची ऋणी आहे.आईची ऋणी आहे जिनी मला हे आयुष्य आणि तिची कला या दोन अनमोल भेटी दिल्या..आणि सगळ्यात मोठं ऋण संदेश तुझं, ज्यानं नेहमी हात धरुन ठेवला.. जिंकले तेव्हा आणि नाही जिंकले तेव्हाही. तुझं ऋण न फिटणारं.❤️

Amruta Subhash Instagram – Grateful! Grateful! For this wonderful night full of such beautiful and pure energy around me! Gratitude @renukash710 for this saree you gifted me for loving my work.. Gratitude @konkona and @tillotamashome for being not only my teammates but my soulmates! Gratitude @ashidua for producing two of the most wonderful projects of my life and inshallah many more to come.. Gratitude @rasikadugal l am so happy you are also there in the photo I think universe placed you there.. Gratitude Rasika for helping me when I entered in Hindi and I remember you helping me with your stylist, your HMU team.. you have helped me immensely. Gratitude @netflix_in for giving me so many wonderful characters one after another inshallah many more to come! Gratitude @filmfare for existing since I was a child..for many such beautiful evenings which I have experienced as an audience and now I can experience as an artist.. Gratitude to my mom for gifting me this life along with her art.and Gratitude @sandeshkulkarni.small.s for holding my hand forever..whether I am winning or not❤️My mind is full! एक कृतज्ञ संध्याकाळ.. किती जणांचे आभार.. रेणुकाताई शहाणे तू माझ्या कामाचं कौतुक म्हणून ही साडी दिलीस.. तिच्यावरची नक्षी म्हणजे हिरव्यागार गवतावरील पांढरी सुंदर फुलं जणू.. कोंकोणा आणि तिलोत्तमा तुम्ही फक्त सहकलाकार राहीला नाहीत.. जिवाभावाच्या मैत्रिणी होऊन गेलात.. आशी दुआ तू माझ्या दोन सुंदर फिल्म्स ची निर्मिती केलीस.. तुझे खूप आभार. रसिका दुग्गल या पुढच्या फोटोत तू आहेस हा निव्वळ योगायोग नाही. मी हिंदीत नुकतच काम सुरु केलं तेव्हा तू मला किती मदत केली होतीस, तुझे स्टायलिस्ट, तुझी मेकपची माणसं सगळ्यांची ओळख करून दिलीस मला. मी ऋणी आहे तुझी. फिल्मफेअर ची संध्याकाळ.. तिचीही ऋणी आहे मी. लहानपणापासून टीव्ही वर ती संध्याकाळ स्वप्नाळू डोळ्यांनी पहिली आणि आता कितीही अनुभवली तरी पुरी पडत नाही.. नेटफिक्स नं किती सुंदर व्यक्तिरेखा दिल्या.. त्यांची ऋणी आहे.आईची ऋणी आहे जिनी मला हे आयुष्य आणि तिची कला या दोन अनमोल भेटी दिल्या..आणि सगळ्यात मोठं ऋण संदेश तुझं, ज्यानं नेहमी हात धरुन ठेवला.. जिंकले तेव्हा आणि नाही जिंकले तेव्हाही. तुझं ऋण न फिटणारं.❤️

Amruta Subhash Instagram - Grateful! Grateful! For this wonderful night full of such beautiful and pure energy around me! Gratitude @renukash710 for this saree you gifted me for loving my work.. Gratitude @konkona and @tillotamashome for being not only my teammates but my soulmates! Gratitude @ashidua for producing two of the most wonderful projects of my life and inshallah many more to come.. Gratitude @rasikadugal l am so happy you are also there in the photo I think universe placed you there.. Gratitude Rasika for helping me when I entered in Hindi and I remember you helping me with your stylist, your HMU team.. you have helped me immensely. Gratitude @netflix_in for giving me so many wonderful characters one after another inshallah many more to come! Gratitude @filmfare for existing since I was a child..for many such beautiful evenings which I have experienced as an audience and now I can experience as an artist.. Gratitude to my mom for gifting me this life along with her art.and Gratitude @sandeshkulkarni.small.s for holding my hand forever..whether I am winning or not❤️My mind is full! एक कृतज्ञ संध्याकाळ.. किती जणांचे आभार.. रेणुकाताई शहाणे तू माझ्या कामाचं कौतुक म्हणून ही साडी दिलीस.. तिच्यावरची नक्षी म्हणजे हिरव्यागार गवतावरील पांढरी सुंदर फुलं जणू.. कोंकोणा आणि तिलोत्तमा तुम्ही फक्त सहकलाकार राहीला नाहीत.. जिवाभावाच्या मैत्रिणी होऊन गेलात.. आशी दुआ तू माझ्या दोन सुंदर फिल्म्स ची निर्मिती केलीस.. तुझे खूप आभार. रसिका दुग्गल या पुढच्या फोटोत तू आहेस हा निव्वळ योगायोग नाही. मी हिंदीत नुकतच काम सुरु केलं तेव्हा तू मला किती मदत केली होतीस, तुझे स्टायलिस्ट, तुझी मेकपची माणसं सगळ्यांची ओळख करून दिलीस मला. मी ऋणी आहे तुझी. फिल्मफेअर ची संध्याकाळ.. तिचीही ऋणी आहे मी. लहानपणापासून टीव्ही वर ती संध्याकाळ स्वप्नाळू डोळ्यांनी पहिली आणि आता कितीही अनुभवली तरी पुरी पडत नाही.. नेटफिक्स नं किती सुंदर व्यक्तिरेखा दिल्या.. त्यांची ऋणी आहे.आईची ऋणी आहे जिनी मला हे आयुष्य आणि तिची कला या दोन अनमोल भेटी दिल्या..आणि सगळ्यात मोठं ऋण संदेश तुझं, ज्यानं नेहमी हात धरुन ठेवला.. जिंकले तेव्हा आणि नाही जिंकले तेव्हाही. तुझं ऋण न फिटणारं.❤️

Amruta Subhash Instagram – Grateful! Grateful! For this wonderful night full of such beautiful and pure energy around me! Gratitude @renukash710 for this saree you gifted me for loving my work.. Gratitude @konkona and @tillotamashome for being not only my teammates but my soulmates! Gratitude @ashidua for producing two of the most wonderful projects of my life and inshallah many more to come.. Gratitude @rasikadugal l am so happy you are also there in the photo I think universe placed you there.. Gratitude Rasika for helping me when I entered in Hindi and I remember you helping me with your stylist, your HMU team.. you have helped me immensely. Gratitude @netflix_in for giving me so many wonderful characters one after another inshallah many more to come! Gratitude @filmfare for existing since I was a child..for many such beautiful evenings which I have experienced as an audience and now I can experience as an artist.. Gratitude to my mom for gifting me this life along with her art.and Gratitude @sandeshkulkarni.small.s for holding my hand forever..whether I am winning or not❤️My mind is full!
एक कृतज्ञ संध्याकाळ.. किती जणांचे आभार.. रेणुकाताई शहाणे तू माझ्या कामाचं कौतुक म्हणून ही साडी दिलीस.. तिच्यावरची नक्षी म्हणजे हिरव्यागार गवतावरील पांढरी सुंदर फुलं जणू.. कोंकोणा आणि तिलोत्तमा तुम्ही फक्त सहकलाकार राहीला नाहीत.. जिवाभावाच्या मैत्रिणी होऊन गेलात.. आशी दुआ तू माझ्या दोन सुंदर फिल्म्स ची निर्मिती केलीस.. तुझे खूप आभार. रसिका दुग्गल या पुढच्या फोटोत तू आहेस हा निव्वळ योगायोग नाही. मी हिंदीत नुकतच काम सुरु केलं तेव्हा तू मला किती मदत केली होतीस, तुझे स्टायलिस्ट, तुझी मेकपची माणसं सगळ्यांची ओळख करून दिलीस मला. मी ऋणी आहे तुझी. फिल्मफेअर ची संध्याकाळ.. तिचीही ऋणी आहे मी. लहानपणापासून टीव्ही वर ती संध्याकाळ स्वप्नाळू डोळ्यांनी पहिली आणि आता कितीही अनुभवली तरी पुरी पडत नाही.. नेटफिक्स नं किती सुंदर व्यक्तिरेखा दिल्या.. त्यांची ऋणी आहे.आईची ऋणी आहे जिनी मला हे आयुष्य आणि तिची कला या दोन अनमोल भेटी दिल्या..आणि सगळ्यात मोठं ऋण संदेश तुझं, ज्यानं नेहमी हात धरुन ठेवला.. जिंकले तेव्हा आणि नाही जिंकले तेव्हाही. तुझं ऋण न फिटणारं.❤️ | Posted on 29/Nov/2023 10:13:13

Amruta Subhash Instagram – So grateful to the entire team of #luststories2 ! Thank you @konkona for my character Seema. Thank you @poojatolani.21 @ashidua @netflix_in @anandbansal2810 and the whole team! And last but not the least @tillotamashome and @yadavshrikant you both complete Seema! Thank you so much to you both! Thank you @filmfare for awarding Seema. Thank you Jury❤️❤️❤️❤️
The saree I am wearing is gifted to me by @renukash710 for she loved my work. Renukatai Shahane everyone complimented me for the saree. And yes.. it’s an absolute honour to share this award with my favourite @shefalishahofficial .. l love her so much❤️❤️❤️Gratitude ❤️
लस्टस्टेरीज्२ साठी फिल्मफेअर मिळालं याचा खूप आनंद होतो आहे. माझ्या संपूर्ण टीमचे आभार! ही साडी मला रेणुकाताई शहाणेनं भेट दिली होती माझं काम आवडलं म्हणून! आज आवर्जून नेसले आणि बक्षिस मिळालं म्हणून जास्त आनंद झाला❤️❤️❤️
Amruta Subhash Instagram – कलाकारांच्या व्यस्त वेळापत्रका मुळे डिसेंबर महिन्यातील मुंबईतील केवळ दोन प्रयोग!
15 डिसेंबर दु 4 वा दीनानाथ मंगेशकर, पार्ले
16 डिसेंबर दु 4 वा प्रबोधनकार ठाकरे,बोरिवली.
Book on BMS.

Check out the latest gallery of Amruta Subhash