Home Actress Jui Gadkari HD Photos and Wallpapers May 2024 Jui Gadkari Instagram - My cupcake!! Me on मावशी ड्युटीज!! लग्नाच्या गडबडीत लहान बाळांची चीडचीड होणं, त्यांना झोप येणं हे होतच! मग करायचं काय जेणेकरुन बाळाच्या आई बाबांना पण थोडी कामं करता येतील?? थोडं relax होता येईल?? तर बाळाला आपली गोड मराठी बालगीतं ऐकवायची!!! दाखवायची!!! चांदोबा चांदोबा झालं… एका माकडाने काढलंय दुकान झालं… येरे येरे पावसा झालं… कोणास ठाऊक कसा झालं… आणि आमचं पिल्लु आजुबाजुच्या आवाजात कधी गाढ झोपलं कळ्ळंच नाही!! मला अजुनही ती “गोड गोड बालगीते” ही माझ्या लहानपणीची कॅसेट आठवते!! दिवसभर ती गोड गाणी मी ऐकायचे!! आजही युट्युब ला ऐकते!! Do u also miss that era??? And do u agree की मराठी बालगीतांसारख्या गोड गाण्यांची तुलना कशाशीच होऊ शकत नाही!!!

Jui Gadkari Instagram – My cupcake!! Me on मावशी ड्युटीज!! लग्नाच्या गडबडीत लहान बाळांची चीडचीड होणं, त्यांना झोप येणं हे होतच! मग करायचं काय जेणेकरुन बाळाच्या आई बाबांना पण थोडी कामं करता येतील?? थोडं relax होता येईल?? तर बाळाला आपली गोड मराठी बालगीतं ऐकवायची!!! दाखवायची!!! चांदोबा चांदोबा झालं… एका माकडाने काढलंय दुकान झालं… येरे येरे पावसा झालं… कोणास ठाऊक कसा झालं… आणि आमचं पिल्लु आजुबाजुच्या आवाजात कधी गाढ झोपलं कळ्ळंच नाही!! मला अजुनही ती “गोड गोड बालगीते” ही माझ्या लहानपणीची कॅसेट आठवते!! दिवसभर ती गोड गाणी मी ऐकायचे!! आजही युट्युब ला ऐकते!! Do u also miss that era??? And do u agree की मराठी बालगीतांसारख्या गोड गाण्यांची तुलना कशाशीच होऊ शकत नाही!!!

Jui Gadkari Instagram - My cupcake!! Me on मावशी ड्युटीज!! लग्नाच्या गडबडीत लहान बाळांची चीडचीड होणं, त्यांना झोप येणं हे होतच! मग करायचं काय जेणेकरुन बाळाच्या आई बाबांना पण थोडी कामं करता येतील?? थोडं relax होता येईल?? तर बाळाला आपली गोड मराठी बालगीतं ऐकवायची!!! दाखवायची!!! चांदोबा चांदोबा झालं… एका माकडाने काढलंय दुकान झालं… येरे येरे पावसा झालं… कोणास ठाऊक कसा झालं… आणि आमचं पिल्लु आजुबाजुच्या आवाजात कधी गाढ झोपलं कळ्ळंच नाही!! मला अजुनही ती “गोड गोड बालगीते” ही माझ्या लहानपणीची कॅसेट आठवते!! दिवसभर ती गोड गाणी मी ऐकायचे!! आजही युट्युब ला ऐकते!! Do u also miss that era??? And do u agree की मराठी बालगीतांसारख्या गोड गाण्यांची तुलना कशाशीच होऊ शकत नाही!!!

Jui Gadkari Instagram – My cupcake!! Me on मावशी ड्युटीज!!

लग्नाच्या गडबडीत लहान बाळांची चीडचीड होणं, त्यांना झोप येणं हे होतच! मग करायचं काय जेणेकरुन बाळाच्या आई बाबांना पण थोडी कामं करता येतील?? थोडं relax होता येईल?? तर बाळाला आपली गोड मराठी बालगीतं ऐकवायची!!! दाखवायची!!! चांदोबा चांदोबा झालं… एका माकडाने काढलंय दुकान झालं… येरे येरे पावसा झालं… कोणास ठाऊक कसा झालं… आणि आमचं पिल्लु आजुबाजुच्या आवाजात कधी गाढ झोपलं कळ्ळंच नाही!!

मला अजुनही ती “गोड गोड बालगीते” ही माझ्या लहानपणीची कॅसेट आठवते!! दिवसभर ती गोड गाणी मी ऐकायचे!! आजही युट्युब ला ऐकते!!

Do u also miss that era??? And do u agree की मराठी बालगीतांसारख्या गोड गाण्यांची तुलना कशाशीच होऊ शकत नाही!!! | Posted on 09/May/2024 21:31:22

Jui Gadkari Instagram – Bts of the #starpravahparivar song! Its a team work!! 
#teamwork #juigadkari #marathimulgi #actress #trending #bts #ttm #tharlatarmag
Jui Gadkari Instagram – आनंदी-सार्थकच्या संगीत सोहळ्याला नक्की यायचं…!

‘मन धागा धागा जोडते नवा’
सोमवार 1 एप्रिल संध्या. 6:30 वा. Star प्रवाह वर.
#ManDhagaDhagaJodteNava #StarPravah

Check out the latest gallery of Jui Gadkari