Proud moment for teams Naach Ga Ghuma Shows are running Housefull 😍
Promoted The Dresess To Most Loved Peoples The Nach G Ghuma Team. . . . . . . #viralreels #nachgghuma #worldofmyraofficial #eshaacreation6
‘घुमोत्सव’ दणक्यात सुरु आहे… तुम्ही तिकीट काढलं ना? १ मे पासून सर्वत्र प्रदर्शित झालाय आपला ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट. लगेच तिकीट काढा, तुमच्या घुमा, मित्र-मैत्रिणी, घरच्यांसोबत थेटरात जाऊन नक्की बघा… ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित, ‘नाच गं घुमा’✨ Ticket booking link in bio.🔗 #NachGaGhuma #NaachGaGhuma #Film #1stMay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres
आज १ मे २०२४ पासून, ‘नाच गं घुमा’ ही आमची कलाकृती तुमची झाली..! खरंतर ‘आमचा चित्रपट’ म्हणता म्हणता कधी हा ‘आपला चित्रपट’ झाला हे समजलंही नाही इतकं तुम्ही या चित्रपटाला आपलंसं केलं… त्याला भरभरून प्रेम दिलं.. ‘नाच गं घुमा’ ची संपूर्ण टीम तुमची ऋणी आहे. हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित तुमच्या जवळच्या लांबच्या सर्व चित्रपटगृहात जाऊन बघा- ‘नाच गं घुमा’❤️ Ticket booking link in bio 🔗 सर्वांना कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!🙏🏻 #NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा
सिनेमा रिलीजला आला की त्याबद्दल त्या चित्रपटातील कलाकारांचे मित्र कौतुकाच्या पोस्ट्स करू लागतात. प्रेक्षकही सुजाण आहेत त्यांना सुद्धा आता हे प्रमोशन आहे ब्वा हे कळलेलं असतं. कालची पोस्ट थोडीफार तशी होती. पण ही पोस्ट त्यातली आजिबात नाही. तर ‘नाच गं घुमा’ चं स्पेशल स्क्रिनिंग काल पाहिलं. काय सुंदर सिनेमा बनवला आहे आमच्या मित्रांनी. नेहमीप्रमाणे परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी या जोडीने एक अप्रतिम चित्रपट बनवलेला आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक दृश्यात आपसूकच ‘वाह’ हे उत्स्फूर्तपणे येत होतं. प्रत्येकाला रिलेट होईल, आपली वाटेल पण तरीही एक वेगळा दृष्टिकोन देणारा हा चित्रपट आहे. खास मोकाशी शैलीचा. सर्व निर्माते @madhugandhakulkarni @swwapnil_joshi @sharmishtharaut @tejas.desai.1044 @mayasabhakm #TruptiPatil सर्वांचे खूप खूप अभिनंदन. हिट आहे पिच्चर! @sarangsathaye छोटी मायरा, @sukanyamoneofficial @supriya_pathare75 यांनी धम्माल उडवून दिलेली आहे, चित्रीकरणाच्या वेळेस तुम्हाला काय मज्जा आली असेल हे प्रत्येक दृश्यातल्या पिक्सल अन पिक्सल मधे जाणवत राहतं. आपल्या सर्वांच्या लाडक्या कै. नरेंद्र भिडेंचा सुपुत्र @sinb_upon_cosb (तन्मय भिडे) या अवघ्या 22 वर्षाच्या मुलाने अप्रतिम संगीत/पार्श्वसंगीत दिलेलं आहे. @sandeep.gnyadav अप्रतिम कॅमेरावर्क. छोट्या छोट्या जागांमध्ये तुझा कॅमेरा अजब जागा काढतो. @shishirchousalkar अत्यंत विचारपूर्वक केलेलं तुझं साऊंड डिझाईन मज्जा आणतं. परेश सारख्या अत्यंत किचकट व्यक्तीबरोबर इतक्या कमी वेळात असं काम करणं काय असू शकतं हे मीच समजू शकतो.खूप कौतुक! @faizee222 तुझ्या एडिटिंग मधे तुझी तुझ्या क्राफ्टच्या rhythm वर असलेली पकड सतत जाणवते. काही काही कट्स हे फक्त तूच देऊ शकतोस. अप्रतिम काम! आता दुसऱ्या फोटोबद्दल. काल @muktabarve न्हवती नाहीतर तिच्या बरोबर पण फोटो काढला असता. तिचा कमाल अभिनय, विनोद, इमोशन, कल्लोळ सगळंच भारी. मोठ्या पडद्यावर तिची भन्नाट राणी बघाच बघा. आणि ही आपली @namrata_rudraaj आपल्या सगळ्यांची नमा. व्हेंटिलेटर सिनेमात तिच्याबरोबर पहिल्यांदा काम केलं. तेंव्हापासून ती माझी एक फेव्हरेट अभिनेत्री आहे. पण तिच्या कुवतीचा रोल तिला आजपर्यंत मिळाला न्हवता असं वाटत राहतं. कॉमेडी तर ती झोपेतून उठून पण करेल. पण त्याचबरोबर या सिनेमातील आशाताई नावाचं पात्र तिने त्यातल्या बारीक बारीक जागा, मुद्राभिनय, श्वासोच्छ्वास, संवादफेक, देहबोली या सर्वाचा अप्रतिम वापर करत अक्षरशः जिवंत केलं आहे. Hats off to you नमा! धन्यवाद team नाच गं घुमा ❤

सखीन च्या तुडुंब गर्दीने, टाळ्या, शिट्ट्या आणि जल्लोषात ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचं दणक्यात स्वागत pimpri chinchwad मधून ! चित्रपटाचे shows housefull होत आहेत,✌️ हा ‘घुमोत्सव’ असाच अखंड चालत राहो..! आपला आवाज आपली सखी कडून खूप खूप शुभेच्छा ✌️🤝🎉🎊 #aaplaawajaaplisakhi #Aaplaawaj_aaplisakhi #NachGaGhuma #NaachGaGhuma #Film #1stMay2024 #नाचगंघुमा #nowintheatres
1 मे पासून “नाच गं घुमा” हा मराठी चित्रपट तुमच्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात येत आहे तर नक्की पहा आणि njoy करा😍❤️ #reelitfeelit #marathimovie #marathi_status_ #marathireels #marathimulgi #marathimotivational #nachgghuma #josh #joshmarathi #viralreels #namratasambherao #swapniljoshi #suknyamone #naachgghuma #madhuripatil #promotion #moviepromotion #marathiactress #marathiculture #marathilove #marathipost #marathimanus #marathibana
#NewWork #FilmCampaign #PosterShoot #Publicityshoot It was so good to be on set. A Month ago #VinayRaulPhotography Team shot Marathi Film नाच गं घुमा Posters. It was so much fun shooting these film posters. I wish the best to the entire team of Nach ga Ghuma ❤️ मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की अनुभवा. 📸🎬 Best Wishes @sharmishtharaut @swwapnil_joshi @madhugandhakulkarni #PareshMokashi @muktabarve @namrata_rudraaj @sarangsathaye @_world_of_myra_official @sukanyamoneofficial @supriya_pathare75 @naach_gaghuma @everestentertainment Amazing Posters Design by @sushant_deorukhkar 👌🏻😍 Thank you 🤘🏻 . . #FilmPoster #VinayRaulPhotography #MarathiFilm #naachgaghuma #RuknaNahiHai #ShootDailyLife #Films #FilmMaking #Postershoot #Filmykeeda #FilmLover #marathicelebrity #marathiactors #campaignshoot #filmcampaign #storylinestudios ✌🏻
प्रेक्षकांनी तुडुंब गर्दीने टाळ्या, शिट्ट्या आणि जल्लोष करत ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचं दणक्यात स्वागत केलं आहे! चित्रपटाचे shows housefull होत आहेत, तुम्हा सर्वांच्या मनापासून येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे टीमला ही एक वेगळा उत्साह मिळतो आहे. हा ‘घुमोत्सव’ असाच अखंड चालत राहो..!❤️ तुमच्या घुमा, मित्र-मैत्रिणी, घरच्यांसोबत थेटरात जाऊन नक्की बघा… ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित, ‘नाच गं घुमा’✨ Ticket booking link in bio 🔗 #NachGaGhuma #NaachGaGhuma #Film #1stMay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres
प्रेक्षकांनी तुडुंब गर्दीने टाळ्या, शिट्ट्या आणि जल्लोष करत ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचं दणक्यात स्वागत केलं आहे! चित्रपटाचे shows housefull होत आहेत, तुम्हा सर्वांच्या मनापासून येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे टीमला ही एक वेगळा उत्साह मिळतो आहे. हा ‘घुमोत्सव’ असाच अखंड चालत राहो..! तुमच्या घुमा, मित्र-मैत्रिणी, घरच्यांसोबत थेटरात जाऊन नक्की बघा… ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित, ‘नाच गं घुमा’✨ Ticket booking link in bio 🔗 #NachGaGhuma #NaachGaGhuma #Film #1stMay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres
#nachgaghuma
#nachgaghuma
#nachgaghuma
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे सुरवात दणक्यात झाली..अशीच साथ कायम राहू दे🙏🙏🙏 @tejas.desai.1044 @sonawaneshemant @madhugandhakulkarni @swwapnil_joshi @trru14 #pareshmokashi
‘नाच गं घुमा’ टीम आली आहे प्रमोशनच्या निमित्ताने ‘लोकमत’ ऑफिसला धम्माल करायला..!😃 भेटूया १ मे पासून थेटरात… ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित, ‘नाच गं घुमा’ #naachgaghuma #1stmay2024 #नाचगंघुमा
‘नाच गं घुमा’ – फक्त 2 दिवस बाकी.😃 हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ १ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात.. #NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा
लहानपणी आपण सर्वच भातुकलीचा खेळ आवडीने खेळतो… पण मोठी झाली की आपल्या ‘घुमा’ ला रोज हा खेळ नेमाने मांडावा लागतो. घुमा कधी थकते, कधी जिंकते तर कधी हरते… कधी त्यात आनंद, त्रास, कधी सुख तर कधी विरह… तोच तर आहे भातुकलीचा खेळ … गडबड गीतानंतर आता ‘नाच गं घुमा’ चित्रपटातील सादर आहे एक आगळ वेगळं गीत ‘भातुकली गीत’ 😃 🔗 Link In Bio. Singer- Nandesh Umap | @nandeshumap Lyricist- #PareshMokashi Composer- Tanmay Bhide | @sinb_upon_cosb भेटूया १ मे पासून थेटरात… ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित, ‘नाच गं घुमा’ #BhatukaliSong #NewSong #naachgaghuma #1stmay2024 #नाचगंघुमा
नाच गं घुमा आज रिलीज होतोय…. आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन जरूर पहा. #nachgaghuma #madhugandhakulkarni #pareshmokashi #swwapniljoshi #indusmoonmedia
‘नाच गं घुमा’ तुमच्या भेटीला येतोय फक्त २ दिवसांत #Nachgghuma #Incinemas1stmay #Lokmatfilmy
आपला ‘नाच गं घुमा’ चित्रपट उद्यापासून तुमच्या भेटीला येतोय..! फक्त 1 दिवस बाकी.😃 हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ १ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात… #NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा
‘नाच गं घुमा’ चित्रपट आजपासून सर्वत्र प्रदर्शित..!😃 लगेच तिकीट काढा आणि जाऊन नक्की बघा. आणि हो- photos, videos काढून @naach_gaghuma @hiranyagarbha_manoranjan आणि आम्हा सर्वांना tag करायला विसरू नका.👍🏻 आजपासून तुमच्या जवळच्या थेटरात… हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ ✨ Ticket booking link in bio 🔗 #NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres
Bookings are now open for the Marathi comedy-drama ‘Naach Ga Ghuma’, in cinemas from 1st May 😍🍿 Head to the link in bio for tickets! . . . . . #naachgaghuma #marathi #marathi #marathicinema @naach_gaghuma @sharmishtharaut @sarangsathaye @sukanyamoneofficial @everestentertainment @panorama_studios