Sumeet Raghvan Instagram – ‘एकदा काय झालं’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट!
‘एकदा काय झालं’ या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या श्रेणीतील पुरस्कार जिंकला आहे.
#NationalAwards
#69thNationalFilmsAwards #EkdaKayZala #RajshriMarathi | Posted on 17/Oct/2023 17:36:47