तुमची काही अशी आठवण होती का?😍🚲 कमेंट्समध्ये tag करा तुमच्या बालपणीच्या सायकल पार्टनर ला👇 #WorldBicycleDay #rajshrimarathi #BicycleDay #duniyadari #worldbicycleday #ankushchaudhari #dosti #swwapniljoshi #sushantshelar
मा. श्री. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांची कल्याण लोकसभा खासदार पदी सलग तिसऱ्यांदा भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन..! @drshrikantshinde . . #Loksabhaelections2024 #लोकसभानिवडणुक२०२४ #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
मा. महापौर, प्रवक्ता व शिवसेना समन्वयक ठाणे जिल्हा प्रमुख मा.श्री. नरेश म्हस्के यांची ठाणे लोकसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन..! @nareshmhaskeofficial . . #Loksabhaelections2024 #लोकसभानिवडणुक२०२४ #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
ज्या संघटनेमुळे आज मान, सन्मान आणि ओळख मिळाली आहे, त्या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेल्या वेलीचा आज वटवृक्ष झालाय. तमाम शिवसैनिकांना वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!! . . #shivsena #शिवसेना #वर्धापनदिन #१९जून #19june #BalasahebThackeray #EknathShinde #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
डॉ. श्रीकांत शिदे साहेब यांची लोकसभा गटनेते पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन..! @drshrikantshinde . . #लोकसभा #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
जनसामान्यांच्या संघर्षांसाठी उभे राहणारे झुंजार नेतृत्व, गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! . . #GopinathMunde #गोपीनाथमुंडे #लोकनेते #संघर्षदिन #गोपीनाथमुंडेपुण्यतिथी #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #shivsena #शिवसेना
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा, थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त हार्दिक शुभेच्छा..! . . #शिवराज्याभिषेकसोहळा #रायगड #शिवराज्याभिषेकदिन #छत्रपतीशिवाजीमहाराज #chatrapatishivajimaharaj #raigad #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! . . #राजमाताजिजाऊ #Jijabai #जिजामाता #जिजाबाई #RajmataJijau #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! . . #पुलदेशपांडे #puldeshpande #मराठी #अष्टपैलू #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
बालमजुरीला विरोध करूया, बालकांना शिक्षणाचा मार्ग दाखवूया, बाल कामगार विरोधी दिन..! . . #बालकामगारविरोधदिन #stopchildlabour #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
खाण्यासाठी नक्की जगा..!! पण पोट भरल्यावर ज्यांना जगण्यापुरतही अन्न मिळत नाही त्यांच्यासाठी अन्नदान नक्की करा जागतिक अन्न सुरक्षा दिन . . #WorldFoodSafetyDay #जागतिकअन्नसुरक्षा #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
जागतिक महासागर दिवस … प्रदूषण मुक्त महासागर बनवू या , वसुंधरेला पुन्हा नीलवाणनि सजऊ या …. . . #World_Ocean_Day #OceanDay #oceanconservation #ocean #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
स्वातंत्र्यसैनिक, बालसाहित्यिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! . . #SaneGuruji #सानेगुरुजी #थोरविचारवंत #स्वातंत्र्यसैनिक #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
प्रत्येकाच्या सुखासाठी अखेरपर्यंत झटणारी व्यक्ती म्हणजे बाप होय ! जागतिक पितृ दिन . . #WorldFathersDay #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
त्याग, समर्पण आणि कर्तव्यभावनेची शिकवणूक देणारा आजचा दिवस अर्थात ईद-उल-अज़हा (बकरी ईद) या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! . . #eidmubarak #bakarieid #eid #बकरीईद #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
जागतिक नेत्रदान दिन ! नेत्रदान करुया, एखाद्याचे अंधकारमय जीवन प्रकाशमान बनवूया! . . #जागतिक_नेत्रदान_दिन #WorldEyeDonationDay #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
महान वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! . . #राणीलक्ष्मीबाई #RaniLaxmiBai #झाशीचीराणी #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
जागतिक रक्तदान दिन! “ठेवू या सामाजिक भान, चला करू या रक्तदान वाचतील कुणाचे तरी प्राण, रक्तदान हेच श्रेष्ठदान.!” . . #जागतिकरक्तदानदिन #WorldBloodDonorDay #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
ब्रेन ट्युमरविषयी समाजात जाणीव व जागृती निर्माण करण्यासाठी ८ जून हा जागतिक ब्रेन ट्युमर दिवस म्हणून साजरा करतात. . . #WorldBrainTumorDay #जागतिकब्रेनट्यूमरदिवस #braintumor #tumor #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
समाजसुधारणा गोपाळ गणेश आगरकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! . . #समाजसुधारणा #गोपाळगणेशआगरकर #gopalganeshagarkar #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
आदिवासी समाजाचे सैनिक बिरसा मुंडा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! . . #BirsaMunda #आदिवासी #bhagavanbirsamunda #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
मराठी साहित्यिक, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पत्रकार आणि वक्ता आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! . . #प्रल्हादकेशवअत्रे #मराठीसाहित्यिक #Director #पत्रकार #दिग्दर्शक #PrahladKeshavAtre #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना