Manava Naik Instagram – “नाव तुझे ग येते राधे माझ्या नावाआधी
कृष्णाच्या मनी वसते राधा, तुज गोष्ट ना कळली साधी
बासुरीतूनी माझ्या सखे ग गीत तुझे मी गातो
श्वासांच्या सुरावटीवर नाव तुझे मी घेतो
राधा कृष्ण कृष्ण कृष्ण… कृष्ण कृष्ण राधा राधा”
‘राधा आणि कृष्ण’ म्हणजे शास्वत प्रेम… प्रीती असावी तर राधा आणि कृष्णासारखी हे उद्या नव्याने जाणवेल … कारण उद्या येतंय ‘सप्तूसर म्युझिक’ निर्मित ‘राधा कृष्ण’ हे अतिशय प्रेमळ गाणं फक्त #SaptsurMusic या यूट्यूब चॅनेलवर…
#RadhaKrishna #OutNow
▶️ : https://youtu.be/zAFPq7kw4Qg
निर्माते – साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष
गीतकार – सविता करंजकर जमाले
संगीत – महेश खानोलकर
गायिका – सावनी रवींद्र
गायक – मंदार आपटे
संगीत संयोजन – अप्पा (उज्वल) वढावकर
वृंदगान – राहुल चिटणीस, विवेक नाईक, सोनल नाईक, वीणा जोशी
तबला – निषाद करलगीकर
ढोल, ढोलक – अनिल करंजवकर
ढोलक, ताल वाद्ये – प्रभाकर मौसमकर
बासरी – विजय तांबे
गिटार (स्पॅनिश, बेस) – ज्ञानेश देव
वायलिन – महेश खानोलकर
मेंडोलिन – आलाप खानोलकर
प्रोग्रामिंग – प्रशांत लळीत
डिजिटल हार्प्स – सत्यजित प्रभू
ध्वनिमुद्रण – अवधूत वाडकर
स्टुडिओ – आजिवासन साउंड्स
कलाकार – सुखदा खांडकेकर, जितेश निकम
दिग्दर्शक-नृत्य दिग्दर्शक – धनश्री मेहता गोएल
क्रिएटिव्ह दिग्दर्शक- मयुरेश वाडकर
डीओपी – आकाश बिंदू
प्रॉडक्शन हेड – अमित मारु
एडिटर – अमित मंडल
ज्वेलरी – आदित्य आर्ट ज्वेलरी
मार्गदर्शक – मनवा नाईक, अमृता संत | Posted on 15/Oct/2023 12:21:31