Neha Mahajan

Neha Mahajan Instagram – मी आणि माझी मैत्रीण वंदना भागवत यांनी मराठीत भाषांतर करून लोककथा आणि परिकथांचे तयार केलेले ऑडियो बुक स्टोरी टेल वर आज प्रकाशित झाले आहे.
जरूर ऐका
अभिप्राय पाठवा.

आईनस्टाईन यांनी लिहिलेले एक सुपरिचित वाक्य आहे ‘जर तुमची मुले बुद्धिमान व्हावीत, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांना परीकथा वाचायला द्या… जर तुम्हाला ती आणखी बुद्धिमान व्हावीत असे वाटत असेल, तर त्यांना आणखी परीकथा वाचायला द्या’. त्यामुळे छोट्या मुलांचे अवकाश वाढीला लागते, कल्पनाशक्ती विकसित होते, अनुभव घेण्याची उर्मी वाढते. असे सकस वाचन वाऱ्याच्या वेगाने फैलावले तर मोबाईल आणि इंटरनेटमध्ये अडकून कोसळणारे लहानांचे बाल्य सावरायला नक्की मदत होईल.
@pangu.satyajeet
#fairytales #folktales | Posted on 14/Jun/2024 21:44:05

Neha Mahajan
Neha Mahajan

Check out the latest gallery of Neha Mahajan