Prajakta Mali Instagram – अधीर मन झाले..
उद्याचा दागिना प्रकाशात आणण्याकरिता.,,
.
होय.., आहेच तो इतका खास…😍
आणि उद्याचा दिवसही..,
.
६जून #शिवराज्याभिषेकदिन 🚩
.
१- “प्राजक्तराज” च्या कोणत्याही collection मध्ये आत्ता हा अलंकार नाहीये.
२- उद्या तो सोनसळा मध्ये समाविष्ट होणारे..
२- दागिन्याला एका गोड फुलाचं नाव आहे.
.
#ओळखापाहू 😍
.
#६ #नविनअलंकार #प्राजक्तराज #सोनसळा #मराठीअलंकार #prajakttamali @🌷 | Posted on 05/Jun/2024 17:51:00
Check out the latest gallery of Prajakta Mali



