Sharmishtha Raut Instagram – ‘नाच गं घुमा’ चित्रपट थेट येऊन पोहोचला आहे ऑस्ट्रेलिया मध्ये..!🥳 आपल्या लाडक्या घुमांचं स्वागत दणक्यात करणार ना..?
सर्व माहिती वरील फोटो मध्ये आहे… location बघुन तिकीटं बुक करा आणि परिवारासोबत enjoy करा- ‘नाच गं घुमा’.😃
‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित
‘नाच गं घुमा’!✨
Ticket booking details in photo above.🔗
#NachGaGhuma #naachgaghuma #film #Australia #MarathiFilm #नाचगंघुमा #NowInTheatres | Posted on 23/May/2024 18:22:40