Sharmishtha Raut Instagram – ‘नाच गं घुमा’ चित्रपट तुम्हाला आवडतो आहे आणि त्याबद्दलचं प्रेम तुम्ही अनेक कलाकृतींमधून दर्शवत आहात… त्यातील ही एक कमाल कलाकृती. ‘नाच गं घुमा’ टिमसाठी स्पेशल customised केक.😃
Thank you so much!🙏🏻
१ मे २०२४ पासून सर्वत्र प्रदर्शित,
‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित
‘नाच गं घुमा’ ✨
Ticket booking link in bio.🔗
#NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres | Posted on 13/May/2024 16:25:26