Sharmishtha Raut Instagram – आमची ‘राणी’ गेला एक महिना भारताबाहेर होती… प्रमोशन्स दरम्यान ‘आशाताईंनी’ आणि आम्ही सर्वांनीच तिला खूप मिस केलं. म्हणूनच ‘नाच गं घुमा’ टीम जाऊन पोहोचली Airport वर राणीला म्हणजेच आपल्या लाडक्या ‘मुक्ता बर्वे’ला surprise द्यायला!😃
आमचं bonding, आमची मज्जा चित्रपटात नक्की बघा!
१ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात गाजतोय…
हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित
‘नाच गं घुमा’
#NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा #InTheatresNow | Posted on 09/May/2024 13:29:43