Sharmishtha Raut Instagram – ‘नाच गं घुमा’ टीमने नाशिकच्या चित्रपटगृहांना भेट दिली. नाशिककर, तुमचे खूप आभार! तुमचा उत्साह आणि प्रतिसाद बघून खूप आनंद झाला. चित्रपटाचे shows housefull करा आणि हा ‘घुमोत्सव’ असाच दिमाखात चालू राहूदे..!😃
थेटरात जाऊन नक्की बघा…
१ मे पासून सर्वत्र प्रदर्शित
‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित,
‘नाच गं घुमा’✨
Ticket booking link in bio 🔗
#NachGaGhuma #NaachGaGhuma #Film #1stMay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres | Posted on 08/May/2024 15:38:52