Sharmishtha Raut

Sharmishtha Raut Instagram – ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट ७ दिवस थेटरात धुडगूस घालतो आहे. चित्रपटाचे shows housefull आहेत… प्रेक्षक कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
हा ‘घुमोत्सव’ असाच चालू राहो..!😃

तुमच्या घुमा, मित्र-मैत्रिणी, घरच्यांसोबत थेटरात जाऊन नक्की बघा…
१ मे पासून सर्वत्र प्रदर्शित
‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित,
‘नाच गं घुमा’✨

Ticket booking link in bio 🔗

#NachGaGhuma #NaachGaGhuma #Film #1stMay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres | Posted on 07/May/2024 13:00:20

Sharmishtha Raut
Sharmishtha Raut

Check out the latest gallery of Sharmishtha Raut