Sharmishtha Raut Instagram – ‘जाने वालों ज़रा’ चं हटके मराठी version आलंय राणी, आनंद आणि चिकू… म्हणजेच मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये आणि मायर वायकुळ यांच्या आवाजात..!😃
गाणं आलंय @saregamamarathi च्या youtube channel आणि इतर सर्व audio platforms वर..!
ऐका… बघा… आणि प्रतिक्रिया नक्की कळवा..!
Song link in bio.🔗
१ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात गाजतोय…
हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित
‘नाच गं घुमा’
#NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा #InTheatresNow | Posted on 06/May/2024 16:59:51