Sharmishtha Raut

Sharmishtha Raut Instagram – जाने वालों ज़रा, मुड़ के देखो..
ज्यांनी चित्रपट पाहिला… त्यांना ‘जाने वालों’ काय आहे हे माहीत आहेच!😉
तेच गाणं घेऊन येतोय तुम्हा सर्वांसाठी उद्या..!😃
सारेगम मराठी च्या युट्यूब चॅनेलवर.
आणि ज्यांना आजच पाहाचंय की हे गाणं चित्रपटात का आहे? त्यांनी आजच तिकिटं बुक करा आणि थेटरात जाऊन पाहा…

‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित
‘नाच गं घुमा’
१ मे पासून सर्वत्र प्रदर्शित…!✨

Ticket booking link in bio🔗

#NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres | Posted on 05/May/2024 21:31:27

Sharmishtha Raut
Sharmishtha Raut

Check out the latest gallery of Sharmishtha Raut