Sharmishtha Raut

Sharmishtha Raut Instagram – नाच गं घुमा फक्त महिलांचा चित्रपट नाही… खरतर हा पुरुषांनीही तितकाच बघावा. तुमच्या आमच्या घरातली गोष्ट, फक्त ‘आशा आणि राणी’ नाही, तर ‘आनंद’ ही सांगत आहे त्याच्या दृष्टीकोनाने…
ही गोष्ट जाऊन नक्की पाहा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात..!😃

हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित
‘नाच गं घुमा’
१ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात सुरु आहे!

Ticket booking link in bio. 🔗

#NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres | Posted on 04/May/2024 18:31:53

Sharmishtha Raut
Sharmishtha Raut

Check out the latest gallery of Sharmishtha Raut