Sharmishtha Raut Instagram – थेटरला visit करताना अनेक कथा, अनेक लोकं भेटली… पण ही ‘राणी-परिराणी’ची जोडी खूपच खास होती.
अगदी आपल्या राणी आणि आशा ताईंसारखीच..!❤️
१ मे पासून सर्वत्र प्रदर्शित झालाय…
‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित
परेश मोकाशी दिग्दर्शित,
‘नाच गं घुमा’✨
Ticket booking link in bio 🔗
#NachGaGhuma #naachgaghuma #film #1stmay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres | Posted on 04/May/2024 10:48:33