Shivani Surve

Shivani Surve Instagram – ‘थोडं हसवतं थोडं रडवतं नातं हे नवसाचं’…
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या आगामी मालिकेचं शीर्षक गीत तुम्हाला कसं वाटलं…?

गायिका: आर्या आंबेकर
गायक: नचिकेत लेले
संगीत: अविनाश चंद्रचूड आणि विश्वजीत जोशी
गीतकार: वैभव जोशी

नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’
सोमवार 17 जूनपासून,
सोम-शुक्र रा. 9:00 वा. Star प्रवाहवर.
#ThodTuzAniThodMaz #NewShow #StarPravah | Posted on 12/Jun/2024 10:59:47

Shivani Surve
Shivani Surve

Check out the latest gallery of Shivani Surve