Shivani Surve Instagram – १२ वर्षांपूर्वी स्टार प्रवाह परिवारा सोबत एक प्रवास सुरु केला होता जो माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा ठरला. “देवयानी” ला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, आपलंस केलं, आज पर्यंत मनात ठेवलं. आज पुन्हा एक नवीन प्रवास सुरु करते आहे स्टार प्रवाह बरोबर, “थोड तुझं आणि थोड माझं” या मालिके मधून मी येणार आहे तुम्हाला भेटायला. या “मानसी” वर सुद्धा असंच भरभरून प्रेम करा आणि मला खात्री आहे कि “मानसी” सुद्धा तुमचं मन नक्की जिंकेल.
तुमच्या शुभेच्या शुभाशीर्वाद कायम राहुद्यात 🌸 | Posted on 17/Jun/2024 08:12:23
Check out the latest gallery of Shivani Surve



