Tejaswini Pandit Instagram – मित्र-मैत्रिणींनो
आज जागतिक महिला दिनानिमित्त मी आणि माझी सशक्त मैत्रीण, सहकारी निर्माती वर्धा नाडियाडवालाच्या साथीने आजपासून
“येक नंबर” कारभार जमवलाय,
निर्माती म्हणून आणखी एक मोठी उडी घेतलीये, नेहमीप्रमाणे तुमचे आशिर्वाद आणि प्रेम असू दे !
ह्या आमच्या प्रवासात आम्हाला भक्कम तंत्रज्ञ लाभले आहेत.
दिग्दर्शक राजेश मापुस्कर, छायाचित्रकार संजय मेमाने आणि संगीत अजय-अतुल.
आमच्या ह्या “येक नंबर” परिवाराला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे !
आजपासून “येक नंबर“ च्या चित्रीकरणास सुरुवात 🎬
गणपती बाप्पा मोरया 🙏🏼
आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा 🌸 | Posted on 08/Mar/2024 17:44:41