Urmilla Kothare Instagram – ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका जरी तुमचा निरोप घेत असली तरी मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा तुमच्या मनात कायम राहील याची आम्हाला खात्री आहे…
#GeetForever
या संपूर्ण प्रवासात आपल्या सर्वांची मोलाची साथ मिळाली आणि भरभरून प्रेम मिळालं, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!!
त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!!
आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!
#TujhechMiGeetGaatAahe #StarPravah.
@urmilakothare @abhijeetkhandkekar @tejaswinilonari @avni.taywade @avaneeaniruddhajoshi @pallavivaidya_official @sachinsdeshpande @kanchangupte @umeshbane_official @abhijeetkelkar21 @shubhaprashant_official @shaileshdatar @hardeek_joshi. | Posted on 16/Jun/2024 13:16:14