Prasad Oak Instagram – सार्थक चा “पदवी प्रदान समारंभ”
सार्थक…
आम्हा सगळ्यांपासून खूप लांब राहून शिक्षण घ्यायचा निर्णय तू अत्यंत धाडसानी घेतलास… खूप कष्ट केलेस… खूप अभ्यास केलास…!!! आज हे क्षण पाहताना तुझ्या निर्णयाचं आणि कष्टांचं चीज झालं असं मनापासून वाटतंय. तुझ्या पुढच्या प्रवासाला अगणित शुभेच्छा…!!!
#प्रचंडअभिमान
#खूपखूपखूपप्रेम
❤️❤️❤️❤️❤️ | Posted on 19/Nov/2023 14:38:21