Prasad Oak Instagram – “महापरिनिर्वाण”
आज अखेरीस ४० दिवसांचा
अत्यंत अवघड, खडतर असा
पण प्रचंड समाधान देणारा
शूटिंग चा प्रवास संपला..!!
माझ्या संपूर्ण टीम चे
मनःपूर्वक आभार..!!
माझे सहकलाकार अंजली पाटील,
गौरव मोरे, कुणाल मेश्राम, कमलेश सावंत, हेमल इंगळे… तुमचं सेट वरचं सोबत असणं खूप मोलाचं आणि भार हलका करणारं होतं…!!!
फुलवा… तुझ्यासोबत पहिल्यांदाच काम केलं मी पण खूप मज्जा आली…!!!
नितीश नांदगावकर… फार सुंदर सेट्स आणि चंद्रकांत सोनावणे सर… एखादी बाई दागिना कसा मिरवते तसे तुमचे कपडे घालून मिरवावसं वाटलं…!!! वा…!!! वा…!!!
माझी मेक अप टीम सलीम, प्रताप,
आणि सुन्या तुम्हाला खूप प्रेम…!!!
दिग्दर्शक शैलेंद्र बागडे सर
छायाचित्रकार अमर कांबळे
आणि निर्माते आशिष सर
आणि सुनील सर… तुमच्या कष्टांचं कौतुक करायला शब्दच नाहीयेत माझ्याकडे… इतकं perfect काम करणारे निर्माते, छायाचित्रकार आणि लेखक दिग्दर्शक एकत्रपणे फार कमी वेळ अनुभवायला मिळतात…!!!
हा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय झाला
त्याचं श्रेय संपूर्ण टीम ला…!!!
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ | Posted on 02/Nov/2023 23:28:28