Ravi Jadhav Instagram – संधीचं सोनं करता येईल का पहा. गेली ११ वर्ष सातत्याने नृत्य,नाट्य, स्वर, चित्र, साहित्य, पाक आदी विविध कलांना व्यासपीठ देणारी TAG संस्था आयोजित short film स्पर्धा. बक्षिसे चांगली भक्कम आहेतच, पण महत्वाचं असणार आहे ते स्क्रीनिंग च्या वेळी उपस्थित मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवर तुमच्याशी तुमची short film पाहून संवाद साधतील. बघा म्हणजे जोरदार तयारीला लागायचं की कारणं देऊन आपलं नशीबच कसं खोटं वगैरे रडगाणं गायचं. Details are given in the poster shared.
@ravijadhavofficial @vijumaneofficial @thaneartguild2012 @thaneartguild
#thaneartguild #tag #shortfilm #shortfilmcompetition #cinema #enternow | Posted on 30/Mar/2024 11:02:54