महाराष्ट्राचे लाडके संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आज ठाणे येथून सकाळी विधिमंडळ अधिवेशनासाठी जात असता विक्रोळीजवळ एका रिक्षाचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबवून अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच त्यांच्या ताफ्यातील ऍम्ब्युलन्स आणि अधिकारी सोबत देऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले… . . #Shivsena #EknathShinde #cmeknathshindecm #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #Shivsena #शिवसेना
‘लाडकी बहीण’साठी आता फक्त ‘या’ कागदपत्रांची गरज, तहसील कार्यालयात जायची गरज नाही…मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. ‘लाडकी बहीण’साठी आता फक्त ‘या’ कागदपत्रांची गरज, तहसील कार्यालयात जायची गरज नाही…महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे. या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयांवरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे. ज्या महिलांकडे डोमिसाइल म्हणजे अधिवासी दाखला नाही त्या महिलेकडे 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एकही कागदपत्र राहिलं तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने 15 जुलै ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती. पण राज्य सरकारने ही मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे. याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकणार आहेत. राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज नाही हे स्पष्ट झालं आहे. . . #EknathShinde #एकनाथशिंदे #CMOMaharashtra #माझीलाडकीबहीण #majhiladkibahin #Yojana #womenrights #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या लोकोपयोगी विचारसरणी तसेच शिवसेना पक्षाचे सचिव आणि शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल या ठिकाणी ( आजीबाई जोरात ) या नाटकाच्या प्रयोगा दरम्यान तिथे उपस्थित कलाकार निर्मिती सावंत ,जयवंत वाडकर, पुष्कर श्रोत्री, सिद्धार्थ जाधव,यांच्या हस्ते पडध्यामागील कलाकारांसाठी छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले . . #छत्रीवाटप #jaymaharashtranews #news #anchorjanavi #ekanthshindesaheb #DrShrikantShinde #कलाकार #actors #aplishivsena #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या लोकोपयोगी विचारसरणी तसेच शिवसेना पक्षाचे सचिव आणि शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी शिवसेना वरळी विधानसभा शाखा क्रं 198 येथे समन्वयक -प्रशांतजी गवस शाखाप्रमुख – संतोष शिंदे मेघा कांबळे, सिद्धी जामसंडेकर आणि सर्व उपस्थित पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वयोवृद्धाना छत्री वाटपाचे आयोजन करण्यात आले. . . #छत्रीवाटप #jaymaharashtranews #News #anchorjanavi #Ekanthshindesaheb #DrShrikantshinde #कलाकार #Actors #Aplishivsena #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
अभिनेता सुशांत शेलार यांची सामाजिक बांधिलकी पडद्यामागच्या कलाकारांसाठी छत्रीची भेट आपल्या सामाजिक कार्यातून वेगवेगळे उपक्रम राबविणारा व सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारा अभिनेता व कार्यकर्ता म्हणून सुशांत शेलार यांची ओळख आहे. विविध सामाजिक कामात कायम अग्रेसर असणाऱ्या सुशांत यांनी करोनाचा काळ असो अथवा चिपळूणची पूर परिस्थिती गरज असेल त्याला आपल्यापरीने मदतीचा हात दिला आहे. ‘चिरायू’च्या माध्यमातूनही त्यांनी पडद्यामागच्या अनेक कलावंतांचा सन्मान, मनोरंजन सृष्टीतील कलाकारांसाठी मराठी बॉक्स क्रिकेट लीग, वैद्यकीय मदत असे अनेक उपक्रम सुशांत यांनी राबविले आहेत. #sushantshelar #socialwork #umbrelladist
अभिनेता सुशांत शेलार यांची सामाजिक बांधिलकी पडद्यामागच्या कलाकारांसाठी छत्रीची भेट आपल्या सामाजिक कार्यातून वेगवेगळे उपक्रम राबविणारा व सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारा अभिनेता व कार्यकर्ता म्हणून सुशांत शेलार यांची ओळख आहे. विविध सामाजिक कामात कायम अग्रेसर असणाऱ्या सुशांत यांनी करोनाचा काळ असो अथवा चिपळूणची पूर परिस्थिती गरज असेल त्याला आपल्यापरीने मदतीचा हात दिला आहे. ‘चिरायू’च्या माध्यमातूनही त्यांनी पडद्यामागच्या अनेक कलावंतांचा सन्मान, मनोरंजन सृष्टीतील कलाकारांसाठी मराठी बॉक्स क्रिकेट लीग, वैद्यकीय मदत असे अनेक उपक्रम सुशांत यांनी राबविले आहेत. #sushantshelar #socialwork #umbrelladist
अभिनेता सुशांत शेलार यांची सामाजिक बांधिलकी पडद्यामागच्या कलाकारांसाठी छत्रीची भेट आपल्या सामाजिक कार्यातून वेगवेगळे उपक्रम राबविणारा व सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारा अभिनेता व कार्यकर्ता म्हणून सुशांत शेलार यांची ओळख आहे. विविध सामाजिक कामात कायम अग्रेसर असणाऱ्या सुशांत यांनी करोनाचा काळ असो अथवा चिपळूणची पूर परिस्थिती गरज असेल त्याला आपल्यापरीने मदतीचा हात दिला आहे. ‘चिरायू’च्या माध्यमातूनही त्यांनी पडद्यामागच्या अनेक कलावंतांचा सन्मान, मनोरंजन सृष्टीतील कलाकारांसाठी मराठी बॉक्स क्रिकेट लीग, वैद्यकीय मदत असे अनेक उपक्रम सुशांत यांनी राबविले आहेत. #sushantshelar #socialwork #umbrelladist
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या लोकोपयोगी विचारसरणी तसेच शिवसेना पक्षाचे सचिव आणि शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी राम गणेश गडकरी रंगायतन या ठिकाणी ( मास्टरमाइंड ) या नाटकाच्या प्रयोगा दरम्यान तिथे उपस्थित कलाकार आस्ताद काळे , शिवचित्रपट सेनेच्या उपाध्यक्ष अदिती सारंधार यांच्या हस्ते पडध्यामागील कलाकारांसाठी छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले . . #छत्रीवाटप #jaymaharashtranews #news #anchorjanavi #ekanthshindesaheb #DrShrikantShinde #कलाकार #actors #aplishivsena #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
राज्यातील मुलींना आता मोफत शिक्षण ! राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) आणि इतर मागास प्रवर्गातील (OBC ) विद्यार्थिनींना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी परीक्षा आणि शिक्षण शुल्कात ५० टक्के सवलत होती. पण आता हे शुल्क १०० टक्के माफ करण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. यामुळे या विद्यार्थिनींना आता पूर्णपणे मोफत शिक्षण घेता येणार आहे. . . #Shivsena #Eknathshinde #Mahasarkar2years #CMEknathShindeCM #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
*नवीन मतदार नोंदणी अभियान* निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार बंधू भगिनींसाठी विशेष ‘मतदार नोंदणी मोहीम’ राबविण्यात येत आहे. ह्या योजनेचा सर्व मतदार बंधू-भगिनींनी अवश्य लाभ घ्या. सहकार्य करा! . . #मतदार #नोंदणी #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना : स्त्री सक्षमीकरणातील एक सक्षम पाऊल!! आपले सरकार हे माता-भगिनींच्या कल्याणासाठी सदैव तत्पर आहे. सदर योजनेमुळे राज्यभरातील कोट्यावधी माता-भगिनींना स्वावलंबी जीवन जगता येऊ शकेल.. राज्य शासनाने सदर योजनेला मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पात्र माता-भगिनींना ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.. यासोबतच अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अनेक अटीही शिथिल करण्यात आलेल्या आहेत. सर्व पात्र महिलांनी योजनेसाठी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती! . . #लाडकीबहीणयोजना #maharashtra #StateGovernments #womenrights #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #ShivSena #शिवसेना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना : स्त्री सक्षमीकरणातील एक सक्षम पाऊल!! आपले सरकार हे माता-भगिनींच्या कल्याणासाठी सदैव तत्पर आहे. सदर योजनेमुळे राज्यभरातील कोट्यावधी माता-भगिनींना स्वावलंबी जीवन जगता येऊ शकेल.. राज्य शासनाने सदर योजनेला मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पात्र माता-भगिनींना ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.. यासोबतच अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अनेक अटीही शिथिल करण्यात आलेल्या आहेत. सर्व पात्र महिलांनी योजनेसाठी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती! . . #लाडकीबहीणयोजना #maharashtra #StateGovernments #womenrights #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #Shivsena #शिवसेना
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या लोकोपयोगी विचारसरणी तसेच शिवसेना पक्षाचे सचिव आणि शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी संवाद स्टुडिओ येथे ( तुला शिकवीन चांगलाच धडा ) या मालिकेतील पडद्यामागील आर्टिस्ट व कामगारांना कविता मेढेकर, संध्या म्हात्रे, ओमकार राणे, दीप्ती सोनावणे या कलाकारांच्या हस्ते छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले . . #छत्रीवाटप #jaymaharashtranews #News #anchorjanavi #Ekanthshindesaheb #DrShrikantshinde #कलाकार #Actors #Aplishivsena #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना : स्त्री सक्षमीकरणातील एक सक्षम पाऊल!! आपले सरकार हे माता-भगिनींच्या कल्याणासाठी सदैव तत्पर आहे. सदर योजनेमुळे राज्यभरातील कोट्यावधी माता-भगिनींना स्वावलंबी जीवन जगता येऊ शकेल.. राज्य शासनाने सदर योजनेला मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पात्र माता-भगिनींना ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.. यासोबतच अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अनेक अटीही शिथिल करण्यात आलेल्या आहेत. सर्व पात्र महिलांनी योजनेसाठी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती! . . #लाडकीबहीणयोजना #maharashtra #StateGovernments #womenrights #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
महाराष्ट्र राज्याला ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार ‘ जाहीर ! . . #Shivsena #Eknathshinde #Mahasarkar2years #CMEknathShindeCM #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !💐💐🙏 . . #नानासाहेब_धर्माधिकारी #Nanasaheb #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा ! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातून गेल्या दोन वर्षांत २८५ कोटी रुपयांच्या आर्थिक साह्यातून राज्यभरातील ३५ हजारांहून अधिक गरजू रुग्णांना मदत देण्यात आली. . . #Shivsena #Eknathshinde #CMEknathShindeCM #mahasarkar2years #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
मराठा साम्राज्याचे आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! . . #KanhojiAngre #कान्होजीआंग्रे #सरखेल #आरमार #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
छोट्या कुटुंबाचे मोठे नियोजन, उज्वल करूया आपले जीवन, जागतिक लोकसंख्या दिन..! . . #जागतिकलोकसंख्यादिवस #WorldPopulationDay #विश्वजनसंख्यादिवस #populationday #populationcontrol #population #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना