Sushant Shelar

Sushant Shelar Instagram – महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या लोकोपयोगी विचारसरणी तसेच शिवसेना पक्षाचे सचिव आणि शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी राम गणेश गडकरी रंगायतन या ठिकाणी ( मास्टरमाइंड ) या नाटकाच्या प्रयोगा दरम्यान तिथे उपस्थित कलाकार आस्ताद काळे , शिवचित्रपट सेनेच्या उपाध्यक्ष अदिती सारंधार यांच्या हस्ते पडध्यामागील कलाकारांसाठी छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले
.
.
#छत्रीवाटप #jaymaharashtranews #news #anchorjanavi #ekanthshindesaheb #DrShrikantShinde #कलाकार #actors
#aplishivsena
#शिंदे_सरकार
#महाराष्ट्रातील_सुवर्णयोग
#जनतेचामुख्यमंत्री
#शिवसेना
#शिवचित्रपटसेना
.
.
#sushantshelar
#Shivsena #शिवसेना | Posted on 03/Jul/2024 16:29:08

Sushant Shelar
Sushant Shelar

Check out the latest gallery of Sushant Shelar