Megha Dhade Instagram – #merimatimeradesh
*मेरी माटी, मेरा देश🇮🇳*
*मिट्टी को नमन🙏वीरों का वंदन🪷*
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने *स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना नमन करण्यासाठी* माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार *”मेरी माटी, मेरा देश” अभियानात सहभागी होऊयात.* या
*👉महाभियानात सहभागी होण्यासाठी एका हातात माती घेऊन, त्याचा सेल्फी/फोटो काढून दिलेल्या लिंकवर पोस्ट करावा.*
👉लिंक: https://selfiewithmerimaati.in/photoupload/
31ऑक्टोबर2023पर्यंत +919552702270 या व्हाट्सअप क्रमांकावर आपला सेल्फी काढून पाठवला तरी चालतो त्यामध्ये आपले संपूर्ण नाव आणि आपल्या शहराचे किंवा जिल्ह्याचे नाव टाकावे लागते. | Posted on 28/Oct/2023 15:12:56