परमपूज्य श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या सीहोर येथील आश्रमात भेट घेतली,महाराजांचे आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले तसेच हनुमान गढी अमरावती येथे होणाऱ्या शिवमहापुराण कथेसंदर्भात जवळपास 4 तास चर्चा झाली ,दिनांक 15 डिसेंबर रोजी अमरावती येथे होणाऱ्या कलश यात्रेत परमपूज्य श्री प्रदीपजी महाराज स्वतः उपस्थित राहून पूर्णवेळ सहभागी होतील व या कलशयात्रेत ज्या महिला सहभागी होतील त्यांच्या साठी कथास्थळी विशेष स्वंतत्र आसनव्यवस्था सन्मानपूर्वक करावी अश्या सूचना परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांनी आमदार रवी राणा खासदार सौ नवनीत रवी राणा यांना केल्या,कलश यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व महिलांची सर्वात समोर बसण्याची वीआयपी कक्षात स्वतंत्र व्यवस्था करण्याचे अभिवचन यावेळी देण्यात आले, या हर हर महादेव_श्री शिवाय नमस्तुभ्य:
🙏🙏
अमरावती जिल्हयातील व अमरावती विभागामध्ये पावसामुळे झालेल्या शेतक-यांच्या शेतातील कापूस सोयाबीन तुर गहू, हरबरा कांदा मका, ज्वारी, संत्रा व इतर शेतपिकांचे व फळपिकांचे तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झालेले आहे त्याचप्रमाणे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाचे पडझड झालेल्या घराचे नुकसानीचे सरसकट तात्काळ पंचनामे करुन त्वरित शासनाकडुन शेतक-यांना मदत देण्यासंबंधी आदेश द्वावे
फिर से चल गया मोदीजी का जादू
RRR God bless… Mom loves u❤️
करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र उज्जैन स्थित प्रभू श्री महाकाल च्या दरबारात हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने भव्य शिव_हनुमान भक्तीचा जागर,हजारो भाविक भक्त उपस्थित महाकाल मंदिरात कलशपुजन,अभिषेक, महाआरती करून कलश ची केली स्थापना

पु ना गाडगीळ येथे आयोजीत स्पर्धामध्ये
अमरावती सायकलिंग असोसिएशन द्वारा आयोजित प्रथम विदर्भ स्तरीय सायकल स्पर्धे मध्ये हिरवी झेंडी देऊन स्पर्धाकांचे मनोबल वाढवले तसेच बक्षीस वितरण केले.
जय श्री महाकाल🙏🙏
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,विश्वरत्न महामानव प.पू.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिल्ली येथील संसद भवन परिसरातील महमानवाच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून नतमस्तक होवून विनम्र अभिवादन केले,जब तक सूरज चांद रहेगा_डॉ बाबासाहेब आंबेडकरजी का नाम रहेगा
Bill for Consideration and Passing: The Advocates Amendment Bill 2023