Celebrating Rupali’s dream come true, with my 1st ever dance reel.😁 This is how happy I am for you @rupalibhosle ❤️🥰 🎥 – @science_based_fitnessclub ✨ . . #GauriKulkarni #RupaliBhosale #NewHome #congratulations #blessed
🙏🏻 विट्ठल विट्ठल 🙏🏻
ह्या जगाच्या पाठीवर कुठे का होईना आपलं स्वतः चं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत असं म्हणतात पण एक वेळ अशी येते जेव्हा नियतीच तुमचं पाकीट मारते आणि हे स्वप्न बघायला सुद्धा तुमचं मन धजावत नाही. लहानपणी निसर्गचित्रातील त्रिकोणी व आयताकृती घर काढताना आपण ज्या स्टेप्स मध्ये घर काढतो त्या स्टेप्स मध्येच माझं घर पूर्ण होत गेलं फक्त त्या वेगवेगळ्या स्टेप्स म्हणजे माझ्या आयुष्यातली वेगवेगळी घरं होती. कोऱ्या कागदावर काहीच न काढलेली स्टेप सुद्धा माझ्यासाठी एका वेळेसचं घर होतं कारण तेव्हा आम्ही अक्षरशः रस्त्यावर राहायचो. आयुष्यातलं ते पान नवीन आणि कोरं होतं पण पेन्सिलीने चित्र काढण्याची धमक शाबूत होती. त्यानंतर चित्र काढताना आधी आपण केवळ आयताकृती भिंती काढतो, ते सुद्धा एका टप्प्यावरचं माझं घर होतं कारण तेव्हा आम्ही सगळे गोठ्यात रहात होतो. केवळ भिंती…छप्पर असं काहीच नव्हतं…हां शेणाने सारवलेलं अंगण मात्र तेव्हा होतं आमच्याकडे😅 मग पुढे चित्रामध्ये त्रिकोणी, कौलारू छत काढलं आणि आम्हाला पत्र्याचं का होईना घर मिळालं…आयुष्य इतक्या ठिकाणी उसवलेलं की त्यापुढे त्या पत्र्यांना असलेल्या भोकांचं ऐवढं काही वाटायचं नाही…फक्त कोणी त्यातून आपल्याला बघू नये म्हणून पहाटे साडेतीन ला उठून आंघोळ करावी लागायची. पुढे परिस्थिती थोडी बरी झाल्यावर भाड्याची सतराशे साठ घरं बदलली… त्या सगळ्या प्रवासात अनेकदा ह्या चित्र असलेल्या कागदाचा चोळामोळा करून, फाडून फेकून द्यावा वाटला. स्वतःचं घर असावं हे स्वप्नच चुकीचं आहे असं वाटायला लागलं…पण स्वप्न दाखवणा ऱ्याला खचून चालत नाही कारण त्याच्याकडे बघणारे अनेक जण असतात. त्यामुळे मान खाली घालून अथक मेहनत करत राहण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय त्याच्याकडे नसतो. मागची अनेक वर्षे काम करत खाली घातलेली मान मी जेव्हा काही दिवसांपूर्वी वर उंचावून पाहिली आणि लक्षात आलं… अरेच्चा चित्र पूर्ण झालं की आपलं…🖼️ परमेश्वराचे, आईवडीलांनचे आशीर्वाद, असंख्य मित्र मैत्रिणी व फॅन्स च्या सदिच्छा यांमुळे मी नवीन घरात आई, बाबा आणि संकेत सोबत प्रवेश करत आहे. तुम्ही आजवर दाखवत आलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे. मनापासून धन्यवाद!!! आणि आता वेळ आहे पूर्ण झालेल्या चित्रामध्ये मनसोक्त रंग भरण्याची.. मग ते रंग सांडून बॉर्डरच्या, कागदाच्या बाहेर गेले तरी किसको है फिकर.. Radhakrishna Mural by @tiastudio.in #RupaliBhosle #NewHome #NewBeginning #Blessed #Gratitude
🤎 सहज 🤎
पूर्ण ताकदीनिशी अरुंधती उतरणार स्पर्धेत… प्रवाह दुपार, ‘आई कुठे काय करते !’ शनिवार 6 जुलै दु. 2:30 वा. Star प्रवाहवर… #AaiKutheKayKarte #StarPravah #PravahDupar
Star प्रवाहची ‘ढिंचॅक दिवाळी’ साजरी होणार उद्या…
पहा #DhinchyakDiwali2023 on 5th November, 7 PM Star प्रवाहवर….
#StarPravah
Nail goals: on point 😍☝️💅💅@avikasfairynailskorum #avikasfairynails #naillovers #nailsofinstagram #nailextensions #rupalibhosle #reels #reelsinstagram #reelsviral #trending #trendingreels #reelitfeelit #sami
I am no BEAUTY QUEEN…. I am just BEAUTIFUL me…. ~ RuMi ~ Lehenga by @kalakshetra_studio MUA & Jewellery by @riyapanchal.makeupartist Clicked by @kuldip1985 . . . . . . . . {365INSTAVIRAL 100KVIEWS} #LifeIsBeautiful #Blessed #GratitudeAttitude #FeelLife #InstaGood #InstaPic #Instagram #FeelItReelIt #PositiveVibes #Wednesday #WednesdayVibes #RupaliBhosle #RockingRupali #RupaliWinningHearts #KeepLoving #Sanjana #StarPravah #AaiKutheKayKarte 🧿
I am no BEAUTY QUEEN…. I am just BEAUTIFUL me…. ~ RuMi ~ Lehenga by @kalakshetra_studio MUA & Jewellery by @riyapanchal.makeupartist Clicked by @kuldip1985 . . . . . . . . {365INSTAVIRAL 100KVIEWS} #LifeIsBeautiful #Blessed #GratitudeAttitude #FeelLife #InstaGood #InstaPic #Instagram #FeelItReelIt #PositiveVibes #Wednesday #WednesdayVibes #RupaliBhosle #RockingRupali #RupaliWinningHearts #KeepLoving #Sanjana #StarPravah #AaiKutheKayKarte 🧿
‘महासंग्राम’ पासून सुरू झालेला प्रवास ‘आई कुठे काय करते’ च्या शिखरापर्यंत ज्यांनी जिद्दीने पूर्ण केला!
फक्त मराठी विश्वातच नाही तर ज्यांनी हिंदी इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवला.ज्या संजना चा आधी राग यायचा ती हळूहळू कधी प्रेमळ होत गेली आणि आवडायला लागली हे प्रेक्षकांना कळलंही नाही हा इतका सहज बदल,ही किमया फक्त एक कसलेली अभिनेत्रीच करू शकते! रूपालीजी रूपाने आणि गुणांनी इतक्या सुंदर आहेत, त्यांना मिरासी स्टुडिओसने ‘देखणी’ नाही म्हटलं तरच नवल!
Follow- @miraasistudios
#dekhanisong #dedicated #dekhani #rupalibhosle #beutiful #beauty #Newsong #aaikuthekaykarte #starpravah #miraasistudios #marathisong
I am no BEAUTY QUEEN…. I am just BEAUTIFUL me…. ~ RuMi ~ Lehenga by @kalakshetra_studio MUA & Jewellery by @riyapanchal.makeupartist Clicked by @kuldip1985 . . . . . . . . #LifeIsBeautiful #Blessed #GratitudeAttitude #FeelLife #InstaGood #InstaPic #Instagram #FeelItReelIt #PositiveVibes #Sunday #SundayVibes #RupaliBhosle #RockingRupali #RupaliWinningHearts #KeepLoving #Sanjana #StarPravah #AaiKutheKayKarte 🧿
GOOD MORNING 🙏 Mumbai Chatrapati Shivaji Aiport T1
This is so so so true.. this video is for those who have this attitude and trust me I have seen many who have this attitude of “ ITNE PAISE MAIN ITNA HI MILEGA “ and I never liked this approach.. when I started working as a receptionist which was my first job my salary was 2500/- but only receiving phone calls was not enough I wanted to learn more so I started learning hindi marathi typing for that I worked in that office for free and learned. When I started working in entertainment industry my first work I got was in a play for which per play (DRAMA) I use to get 150 rupees but even that time I never had this approach.. I think that’s the reason whatever little I have achieved in life is because I never had this approach.. KABHI THODE PAISE MAIN SASTIFACTORY KAAM KARKE DEKO ALAG SUKUN MILATA HAI.. haan lekin agar aap apke kaam se pyaar karte ho toh..
पलक-पूर्वाचा परफॉर्मन्स आणखी बहरणार… जेव्हा त्यांना संजनाची साथ मिळणार… ‘मी होणार सुपरस्टार-जोडी नंबर 1’ महाअंतिम सोहळा… 6 आणि 7 जुलै रा. 9:00 वा. Star प्रवाहवर… #MiHonarSuperstar #JodiNumber1 #StarPravah. @ankushpchaudhari @phulawa @vabs_blockbusterentertainer @samruddhi.kelkar
Good morning
‘मी होणार सुपरस्टार-जोडी नंबर 1’ महाअंतिम सोहळा… 6 आणि 7 जुलै रा. 9:00 वा. Star प्रवाहवर… #MiHonarSuperstar #JodiNumber1 #StarPravah
Done with a Grand Inauguration Ceremony of @chaitali_collection, Chakan in presence of Indian television actress @rupalibhosle known for playing Sanjana in Star Pravah’s Blockbuster show “Aai Kuthe Kay Karte” and Varsha Ghotala in Sony SAB’s “Badi Doooor Se Aaye Hai”. She was a contestant in the reality show “Bigg Boss Marathi 2” in 2019.
🏢 Inauguration of @chaitali_collection
🤝 Special thanks to Rajendraji Chordia @swatichordia @sshubhamchordia @khushhboo_chordia @__kajal__lodha__ @sanyamshah_photography
🎞️ Celebrity Guest @rupalibhosle
#inauguration #inaugurationevent #emcee #emceelife #host #anchor #event #eventplanner #eventplanning #eventmanagement #eventmanager #showreel #highlights #reels #reelsinstagram #reelsvideo #reelitfeelit #instagram #instagood #instalike #insta #viral #viralvideos #viralreels #trendingreels #trendingsongs #trending #ruplalibhosle #pritamjain09
Don’t ask my mood just check my nails 💅 Thank you @avikasfairynailskorum for this amazing NailArt I loved it ❤️❤️ . . . . . . . #LifeIsBeautiful #NailArt #Nails #Blessed #GratitudeAttitude #FeelLife #InstaGood #PositiveVibes #Tuesday #TuesdayVibes #RupaliBhosle #RockingRupali #RupaliWinningHearts #KeepLoving #Sanjana #StarPravah #AaiKutheKayKarte 🧿
Good morning
पलक-पूर्वाचा परफॉर्मन्स आणखी बहरणार… जेव्हा त्यांना संजनाची साथ मिळणार… ‘मी होणार सुपरस्टार-जोडी नंबर 1’ महाअंतिम सोहळा… 6 आणि 7 जुलै रा. 9:00 वा. Star प्रवाहवर… #MiHonarSuperstar #JodiNumber1 #StarPravah.
This Dhanteras, may the light of divine blessings fill your life with opulence and happiness. The Ranka family sends you heartfelt greetings for the festive season!
ऐश्वर्य आणि आनंदाच्या हजारो क्षणांनी तुम्हा सर्वांचं आयुष्य उजळून जावो!
रांका परिवारातर्फे तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या आणि धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
BUY GOLD JEWELLERY & GET
SILVER OF DOUBLE WEIGHT FREE!
Offer available from 15 Oct. to 15 Nov.
#RankaJewellers #premiumjewellery #fashionjewellery #punejewellers #jewellerydesign #indianjewellery #festivejewellery #goldjewellery #goldnecklace #goldearrings #festiveseason #indianfestivejewellery #gold #silver #diamond
#silverjewellery #diamondjewellery #diwali #dhanteras #lakshmipujan #diwalipadwa #bhaidooj
पहा #DhinchyakDiwali2023 on 5th November, 7 PM Star प्रवाहवर….
धुमशान दंगा घालू तयार रहा,
‘ढिंचॅक दिवाळी २०२३’ नक्की पहा…
#StarPravah
GOOD MORNING 🙏 Mumbai Chatrapati Shivaji Aiport T1