Rupali Bhosale Instagram – Good morning

Rupali Bhosale Instagram - Good morning

Rupali Bhosale Instagram – Good morning | Posted on 03/Nov/2023 08:56:31

Rupali Bhosale Instagram – ‘महासंग्राम’ पासून सुरू झालेला प्रवास ‘आई कुठे काय करते’ च्या शिखरापर्यंत ज्यांनी जिद्दीने पूर्ण केला!
फक्त मराठी विश्वातच नाही तर ज्यांनी हिंदी इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवला.ज्या संजना चा आधी राग यायचा ती हळूहळू कधी प्रेमळ होत गेली आणि आवडायला लागली हे प्रेक्षकांना कळलंही नाही हा इतका सहज बदल,ही किमया फक्त एक कसलेली अभिनेत्रीच करू शकते! रूपालीजी रूपाने आणि गुणांनी इतक्या सुंदर आहेत, त्यांना मिरासी स्टुडिओसने ‘देखणी’ नाही म्हटलं तरच नवल!

Follow- @miraasistudios

#dekhanisong #dedicated #dekhani #rupalibhosle #beutiful #beauty #Newsong #aaikuthekaykarte #starpravah #miraasistudios #marathisong
Rupali Bhosale Instagram – Good morning

Check out the latest gallery of Rupali Bhosale