Shruti Marathe

Shruti Marathe Instagram – ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ मालिकेच्या कलाकारांना पहिल्या भागाच्या निमित्ताने भेटूया, इंस्टाग्राम लाइव्हवर,
आज संध्याकाळी 7 वाजता!

पाहूया, आपल्या मातीतली नवी कोरी गोष्ट- ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’,
आजपासून सोम. ते शनि., रात्री 8 वा.
फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

#भूमिकन्या । #Bhumikanya |
#SaadGhalteNisargraja
#NewShow
#सोनीमराठी | #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati | Posted on 11/Jun/2024 16:02:10

Shruti Marathe
Shruti Marathe

Check out the latest gallery of Shruti Marathe