Prasad Oak Instagram – मा. गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या रुपात
आईचं इतक्या जवळून दर्शन मिळणं
हे मी माझं परमभाग्य समजतो…!!!
काल देवीचे आशीर्वाद घेऊन
#धर्मवीर २ चा मुहूर्त शॉट घेतला…!!!
चित्रीकरण लवकरच सुरु होईल…!!!
पहिल्या भागाइतकंच प्रेम आपण
दुसऱ्या भागावरही कराल अशी आशा करतो…!!!
@dharmaveerofficial @pravinvitthaltarde @mangeshdesaiofficial @sachiin_naarkar_swaroup
@durgedurgeshwari_tembhinaka | Posted on 23/Oct/2023 14:07:08