Sushant Shelar

Sushant Shelar Instagram – स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, विचारवंत, साहित्यिक, कवी, कलावंत, प्रबोधनकार व समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून आणि कवितांमधून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या कलेमधून त्यांनी समाजातील अन्याय, अत्याचार आणि विषमता उघड केली. त्यांच्या प्रबोधनात्मक कार्यामुळे त्यांनी अनेकांना प्रेरित केले. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करुया आणि त्यांच्या विचारांचा आदर करूया.
.
.
#अण्णाभाऊसाठे #Annabhausathe #जयंती #Birthanniversary #समाजसुधारक #कवी
#शिंदे_सरकार
#महाराष्ट्रातील_सुवर्णयोग
#जनतेचामुख्यमंत्री
#शिवसेना #शिवचित्रपटसेना
.
.
#SushantShelar
#Shivsena #शिवसेना | Posted on 01/Aug/2024 11:05:07

Sushant Shelar
Sushant Shelar

Check out the latest gallery of Sushant Shelar