Sushant Shelar

Sushant Shelar Instagram – मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर शिक्षणतज्ञ व समाजसुधारक नाना शंकरशेठ यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! त्यांच्या कार्यामुळे शिक्षण, समाजसेवा आणि मुंबईच्या प्रगतीला नवा आयाम प्राप्त झाला. त्यांच्या अथक परिश्रम आणि द्रष्टेपणामुळेच मुंबईला एक सुसंस्कृत व समृद्ध शहर बनविण्यात यश आले. त्यांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांचे आदर्श आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा संकल्प करूया.
.
.
#मुंबईचेशिल्पकार #नानाशंकरशेठ #nanashankarsheth #पुण्यतिथी #Deathanniversary
#शिंदे_सरकार
#महाराष्ट्रातील_सुवर्णयोग
#जनतेचामुख्यमंत्री
#शिवसेना
#शिवचित्रपटसेना
.
.
#SushantShelar
#Shivsena #शिवसेना | Posted on 31/Jul/2024 10:59:30

Sushant Shelar
Sushant Shelar

Check out the latest gallery of Sushant Shelar