Sushant Shelar

Sushant Shelar Instagram – भारताची कन्या मनू भाकरने ‘पॅरिस ऑलिम्पिक २०२४’ मध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. मनू भाकरच्या या अप्रतिम कामगिरीमुळे ती भारताला या स्पर्धेत पदक मिळवून देणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे. तिच्या या यशामुळे देशाचे नाव जगभरात अभिमानाने उंचावले आहे. मनू भाकरच्या जिद्द, मेहनत आणि अचूक नेमबाजीच्या कौशल्याला सलाम! शिवसेना आणि शिव चित्रपटसेना सचिव तर्फे मनू भाकरला मनःपूर्वक शुभेच्छा देतो. तिच्या या यशस्वी प्रवासाला पुढेही अशीच प्रगती आणि यश मिळो हीच शुभेच्छा.
.
.
#पॅरिसऑलिम्पिक #ManuBhaker #मनूभाकर #ProudMoment #womenpower
#शिंदे_सरकार
#महाराष्ट्रातील_सुवर्णयोग
#जनतेचामुख्यमंत्री
#शिवसेना
#शिवचित्रपटसेना
.
.
#SushantShelar
#Shivsena #शिवसेना | Posted on 29/Jul/2024 12:54:09

Sushant Shelar
Sushant Shelar

Check out the latest gallery of Sushant Shelar