Sushant Shelar Instagram – माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी गुहागर मतदार संघ येथे विधानसभा निरीक्षक या पदासाठी नियुक्ती केली असता तेथील मतदार संघात जाऊन विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटना बांधणीसाठी व विधानसभा निवडणुकीच्या तयारी करता आवश्यक त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या नेतृत्वाखालील या महत्त्वपूर्ण दौऱ्यामुळे मतदार संघातील शिवसैनिकांमध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाला.
याप्रसंगी आमदार, शिवसेना उपनेते श्री. सदानंद चव्हाण, आमदार, शिवसेना उपनेते श्री. रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख श्री. शशिकांत चव्हाण व सर्व प्रमुख पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले.
.
.
#vidhansabha #विधानसभा #गुहागर #guahghar #Shivsena
#शिंदे_सरकार
#महाराष्ट्रातील_सुवर्णयोग
#जनतेचामुख्यमंत्री
#शिवसेना
#शिवचित्रपटसेना
.
.
#SushantShelar
#Shivsena #शिवसेना | Posted on 26/Jul/2024 17:02:38
Check out the latest gallery of Sushant Shelar



