सन्माननीय मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि कार्यसम्राट खासदार मा. ना. श्री. श्रीकांत जी शिंदे साहेब आणि पूर्वेश सरनाईक, सिद्धेश कदम आणि युवासेना पदाधिकारी यांच्या हस्ते शिवसेना सचिव / अध्यक्ष, शिव चित्रपट सेना मा. श्री. सुशांत शेलार आणि शेलारमामा फाउंडेशन आयोजित दहीहंडी सराव शिबीर २०२४ निमंत्रण पत्रिकेचे अनावरण करण्यात आले… . . #दहीहंडीसरावशिबीर #dahihandipracticecamp #दहीहंडी #dahihandi #AapliShivsena #EknathShindeSaheb #cmsaheb #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #Shivsena #शिवसेना
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचा सचिव आणि शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी पडद्यामागच्या कलाकारांसाठी छत्रीवाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच केले. हातावर पोट असणाऱ्या कलावंतांना भेट म्हणून छत्री देण्याचे काम आम्ही आमच्या शिवसेना पक्षातर्फे केले आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गर्दर्शनातून भविष्यात अनेक चांगले स्तुत्य उपक्रम राबवण्याचा मानस सुशांत शेलार यांनी यावेळी बोलून दाखविला..! . . #छत्रीवाटप #ekanthshindesaheb #DrShrikantShinde #कलाकार #actors #aplishivsena #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #shivsena #शिवसेना
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची लोकोपयोगी विचारसरणी व शिवसेना सचिव, शिव चित्रपटसेनेचे अध्यक्ष श्री. सुशांत शेलार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सिनेसृष्टीतील अभिनेते, आर्टिस्ट व कामगारांना शिवसेना शिव चित्रपटसेनेमार्फत छत्र्या वाटप करण्यात आल्या. @theshelar #Shivsena #शिवसेना #शिवचित्रपटसेना #shivchitrpatsena #movies #songs #film #filmcity #cm #EknathShinde
आदरणीय लता वहिनी, ठाण्यातल्या आणि आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाचं मायेचं ठिकाण. आदरणीय #मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब साताऱ्याहून ठाण्याला आले. रिक्षा चालवण्यापासून अनेक व्यवसाय केले. वंदनीय #बाळासाहेब_ठाकरे आणि #धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीत समाजकारणाचे धडे गिरवत राजकारणात प्रवेश केला आणि नगरसेवक पदापासून आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले आहेत. दरम्यानच्या काळात अनेक चढ-उतार त्यांच्या सामाजिक वैयक्तिक आयुष्यात आले पण या सगळ्यातून ते सही सलामत बाहेर पडू शकले याचं कारण वहिनी, आमच्या लता वहिनी. अतिशय खंबीर साहेबांच्या पाठीमागे त्या कायमच उभ्या राहिल्या संसारिक जबाबदाऱ्या सगळ्या एकटीने पार पाडल्या त्यामुळेच साहेब समाजाचे होऊ शकले. #शिंदे कुटुंबाचं ठाण्यातलं घर म्हणजे कार्यकर्त्यांसाठी कधीही जाऊन थांबण्याचं हक्काचं ठिकाण बनू शकलं ते केवळ वहिनींमुळे आणि येणाऱ्या जाणाऱ्याची काळजी घेणाऱ्या वहिनी श्रीकांतच्या शिक्षणाची काळजी करणाऱ्या वहिनी त्याच्यावर #संस्कार करणाऱ्या वहिनी साहेबांच्या अत्यंत व्यस्त दिनचर्येत कोणतीही तक्रार न करता त्यांच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा देणाऱ्या वहिनी या खरंच साहेबांच्या अर्धांगिनी आहेत. आजच्या वाढदिवशी परमेश्वर त्यांच्यावर सुख समाधान समृद्धीची बरसात करो अशी मनोमन 🙏प्रार्थना आणि सौ वहिनींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक 💐शुभेच्छा…. . . #lataeknathshinde #वाढदिवस #हार्दिक_शुभेच्छा #EknathShinde #DrShrikantShinde #nareshmhaske #कार्यकर्ता_धनुष्यबाणाचा #shivsenamaharashtra #ShivsenaThane #happybirthday #thane #cmwife #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #Shivsena #शिवसेना
शिवसेना सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत शिवसेना सचिव तथा शिवचित्रपट सेना अध्यक्ष मा. सुशांतजी शेलार साहेब यांच्या शुभहस्ते शिवसेना सोलापूर शहर-जिल्हा कार्यालय येथे सदस्य नोंदणी अभियानाचे उदघाटन करण्यात आले, शहरात बूथ पद्धतीने व ग्रामीण भागात गांव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक या माध्यमातून शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे, याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत सर, जिल्हाप्रमुख अमोल(बापू)शिंदे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले, संजय सरवदे, अन्नप्पा सतूबर, समर्थ मोटे, नवनाथ चव्हाण, सायबण्णा तेगेळी, अक्षय बिद्री, सुजित खुर्द, सागर शिंदे, शरद काटे, शशिकांत शिंदे, मनीषाताई नलावडे, पुजाताई चव्हाण, अनिताताई गवळी, मारताताई असादे, मयूर झांबरे, आशिष परदेशी, संजय ढेरे, औदुंबर चटके, यांच्यासह आदी पदाधिकारी, शिवसैनिक, माता-भगिनी उपस्थित होते. . . #Shivsena #EknathShinde #cmeknathshindecm #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना

७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वरळी विधानसभा उपविभाग प्रमुख सौ. रेणुका ताई तांबे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात खालील उपक्रमांचा समावेश होता: – मोफत आरोग्य शिबिर – मोफत डोळे तपासणी व चष्मा शिबिर – रक्तदान शिबिर – विकलांगांसाठी आर्टिफिशियल (कृत्रिम) अवयव वाटप नोंदणी – ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकर – विकलांग व्यक्तींकरिता व्हीलचेअर – महिलांसाठी होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना महाराष्ट्र कायदा समन्वयक श्री. संतोषजी खरात, भायखळा विधानसभा आमदार सौ. यामिनीताई जाधव, ॲड. सुशीबेन शाह, आणि युवा सेना कार्यकारिणी सदस्य निखिलदादा जाधव यांची उपस्थिती लाभली. . . #वरळीविधानसभा #worlividhansabha #मोफतआरोग्यशिबिर #freehealthcamp #Shivsena #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #Shivsena #शिवसेना
मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचा मार्गदर्शनानी शिव चित्रपटसेनेतर्फे नवरी मिळे हिटलर ला या मालिकेतील सेट वर छत्री वाटपाचा कार्यक्रम पार पडला..! . . #छत्रीवाटप #ekanthshindesaheb #DrShrikantShinde #कलाकार #actors #aplishivsena #navrimilehitlerla #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूकींकरता माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांचे मतदारांना आवाहन ! . . #पदवीधरमतदारसंघ #विधानपरिषद #एकनाथजीशिंदे #EknathShindeSaheb #मतदार #voters #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूकींकरता माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांचे मतदारांना आवाहन ! . . #शिक्षकमतदारसंघ #विधानपरिषद #एकनाथशिंदे #EknathShinde #मतदार #voters #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
शिवसेना सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत शिवसेना सचिव तथा शिवचित्रपट सेना अध्यक्ष मा. सुशांतजी शेलार साहेब यांच्या शुभहस्ते शिवसेना सोलापूर शहर-जिल्हा कार्यालय येथे सदस्य नोंदणी अभियानाचे उदघाटन करण्यात आले, शहरात बूथ पद्धतीने व ग्रामीण भागात गांव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक या माध्यमातून शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे, याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत सर, जिल्हाप्रमुख अमोल(बापू)शिंदे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले, संजय सरवदे, अन्नप्पा सतूबर, समर्थ मोटे, नवनाथ चव्हाण, सायबण्णा तेगेळी, अक्षय बिद्री, सुजित खुर्द, सागर शिंदे, शरद काटे, शशिकांत शिंदे, मनीषाताई नलावडे, पुजाताई चव्हाण, अनिताताई गवळी, मारताताई असादे, मयूर झांबरे, आशिष परदेशी, संजय ढेरे, औदुंबर चटके, यांच्यासह आदी पदाधिकारी, शिवसैनिक, माता-भगिनी उपस्थित होते. . . #Shivsena #EknathShinde #cmeknathshindecm #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
आंतरराष्ट्रीय योगा दिवस #shorts #suryanamaskar #InternationalDayofYoga #animated #cartoon . . #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना
स्वातंत्र्याची आस घेऊन असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताचा थेंब थेंब मातृभूमीला अर्पण केला. मदनलाल धिंग्रा यांचं जीवन त्याचंच एक उदाहरण आहे. स्वदेशीचा ध्यास घेऊन त्यांनी परकीय सत्तेविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या देशभक्तीमुळे आपल्याला स्वातंत्र्याचा प्रकाश अनुभवता आला. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या प्रेरणेने आपलं कर्तव्य स्मरून कार्य करू या, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. विनम्र अभिवादन! . . #मदनलालधिंग्रा #Madanlaldhingra #पुण्यतिथी #DeathAnniversary #क्रांतिकारक #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar #Shivsena #शिवसेना
2 वर्ष समृद्धीची प्रभावी वैद्यकीय यंत्रणेची…! . . #Shivsena #EknathShinde #MahaSarkar2years #cmeknathshindecm #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #sushantshelar #Shivsena #शिवसेना