Sushant Shelar

Sushant Shelar Instagram – शिवसेना सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत शिवसेना सचिव तथा शिवचित्रपट सेना अध्यक्ष मा. सुशांतजी शेलार साहेब यांच्या शुभहस्ते शिवसेना सोलापूर शहर-जिल्हा कार्यालय येथे सदस्य नोंदणी अभियानाचे उदघाटन करण्यात आले, शहरात बूथ पद्धतीने व ग्रामीण भागात गांव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक या माध्यमातून शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे, याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत सर, जिल्हाप्रमुख अमोल(बापू)शिंदे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले, संजय सरवदे, अन्नप्पा सतूबर, समर्थ मोटे, नवनाथ चव्हाण, सायबण्णा तेगेळी, अक्षय बिद्री, सुजित खुर्द, सागर शिंदे, शरद काटे, शशिकांत शिंदे, मनीषाताई नलावडे, पुजाताई चव्हाण, अनिताताई गवळी, मारताताई असादे, मयूर झांबरे, आशिष परदेशी, संजय ढेरे, औदुंबर चटके, यांच्यासह आदी पदाधिकारी, शिवसैनिक, माता-भगिनी उपस्थित होते.
.
.
#Shivsena #EknathShinde #cmeknathshindecm
#शिंदे_सरकार
#महाराष्ट्रातील_सुवर्णयोग
#जनतेचामुख्यमंत्री
#शिवसेना
#शिवचित्रपटसेना
.
.
#sushantshelar
#Shivsena #शिवसेना | Posted on 02/Jul/2024 18:18:59

Sushant Shelar
Sushant Shelar

Check out the latest gallery of Sushant Shelar