बिग बॉस मराठी च्या घरात मेघा सई आणि पुष्की हा ट्रायो सगळ्यांनाच माहिती होता पण नंतर तयार झालेली ही एक गोड मैत्री तुम्हाला माहिती होती का ?! नाही ना पण हो ती होती . आणि ही मैत्री एकमेकांसाठी खूप मोठा आधार होती ..!!! Thank you Shama & Smita for being there with Me . Love you Both 🫶🏻💕 #happyfriendshipday #allaboutlastnight #friendship #biggbossmarathi @sharmishtharaut @smita.gondkar
पहा #StarPravahGaneshotsav2024 on 1st September, 7 PM Star प्रवाहवर…. चला उलगडूया खजिना बाप्पाच्या गोष्टींचा… साजरा करूया गणेशोत्सव आपल्या परिवाराचा… ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ ।। खजिना बाप्पाच्या गोष्टींचा ।। #KhajinaBappachyaGoshtincha #Ganeshotsav2024 #StarPravah #MarathiManoranjanVishwa
आज सादर होत आहे ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा 150 वा भाग…. आपण या 150 भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..! #navarimilehitlerla #zeemarathi @raqeshbapat @vallari_20 पाहत रहा… “नवरी मिळे हिटलरला” दररोज रात्री १० वा. झी मराठी वर #navarimilehitlerla #ZeeMarathi #zeeonthegoreels @raqeshbapat @vallari_20 @sharmilarajaramshinde @sanika_kashikar @bhumija_arvind_patil @sheetal_kshirsagar_ @bharatipatil3070 @milind_nanda24official @rajmoreee @prasadlimaye02 @deepakbabajikadam @aalapini_ @advait2437 @akshataapte @gchandrakant @sonawaneshemant @sharmishtharaut @tejas.desai #ericontelefilms
Pink🌸 Wrapped in tradition and grace … #paithani Inframe @sharmishtharaut Handloom Saree and handcrafted blouse @nikayifashionstudio by @mrunmayiavachat Styled by @tanmay_jangam Jewellery by @sorayaajewels_ hair @snehakelkar906 #supporthandloom #vocalforlocal #cottoniscool #slowfashion #paithani #nikayifashionstudio #sareelove #saree #pink #handmade #homegrown #locallymade #supportlocal #lessismore #responsiblefashion #fashionwithpurpose