Sharmishtha Raut Instagram – बिग बॉस मराठी च्या घरात मेघा सई आणि पुष्की हा ट्रायो सगळ्यांनाच माहिती होता पण नंतर तयार झालेली ही एक गोड मैत्री तुम्हाला माहिती होती का ?! नाही ना पण हो ती होती . आणि ही मैत्री एकमेकांसाठी खूप मोठा आधार होती ..!!! Thank you Shama & Smita for being there with Me . Love you Both 🫶🏻💕 #happyfriendshipday #allaboutlastnight #friendship #biggbossmarathi @sharmishtharaut @smita.gondkar | Posted on 04/Aug/2024 10:12:07
Check out the latest gallery of Sharmishtha Raut



