Sharmishtha Raut Instagram – आज सादर होत आहे ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा 150 वा भाग….
आपण या 150 भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!!
त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!!
आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!
#navarimilehitlerla #zeemarathi
@raqeshbapat @vallari_20
पाहत रहा…
“नवरी मिळे हिटलरला”
दररोज रात्री १० वा. झी मराठी वर
#navarimilehitlerla #ZeeMarathi #zeeonthegoreels
@raqeshbapat @vallari_20 @sharmilarajaramshinde @sanika_kashikar @bhumija_arvind_patil @sheetal_kshirsagar_ @bharatipatil3070 @milind_nanda24official @rajmoreee @prasadlimaye02 @deepakbabajikadam @aalapini_ @advait2437 @akshataapte
@gchandrakant @sonawaneshemant
@sharmishtharaut @tejas.desai #ericontelefilms | Posted on 18/Aug/2024 13:42:14