Sharmishtha Raut

Sharmishtha Raut Instagram – ‘‘नाच गं घुमा’ चित्रपट थेटरात जाऊन तर प्रेक्षक पाहणारच..
पण सोबत आमच्या घुमा लोकांच्या मनात घर करणार हे काल प्रमोशनच्या निमित्ताने लोकांत मिसळून आम्हाला कळलं! ♥️
नाच गं घुमा’ च्या PROMOTIONAL SONG चं
जोरदार स्वागत होतंय..
EverestMarathi च्या युट्युब चॅनेलवर.
तुम्ही पाहिलं का???
Like करा.. share करा.. Subscribe करा..
आणि हो reels करून आम्हाला टॅग सुद्धा करा!

हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’
हलत्या चित्रांचा विजय असो!
१ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात..

संगीत : @sinb_upon_cosb

गायक : @avadhoot_gupte @vaishalisamant

गीतकार : #PareshMokashi

नृत्यदिग्दर्शक : @rahulchecks82

गाणं बायो आणि स्टोरी मधील लिंक वर क्लिक करून पाहू शकता..

#ghuma #naach #naachgaghuma #bai #bhari #family #love #happiness #comedy #film #1stmay2024 #life #नाचगंघुमा #pari #promotionalsong #SongOutNow | Posted on 26/Mar/2024 11:07:09

Sharmishtha Raut
Sharmishtha Raut

Check out the latest gallery of Sharmishtha Raut