Sharmishtha Raut

Sharmishtha Raut Instagram – ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाचं सर्वत्र आनंदाने स्वागत होत आहे. चित्रपटाचे shows housefull असून प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हा ‘घुमोत्सव’ अश्याच प्रेमाने चालू राहो..!😃

तुमच्या घुमा, मित्र-मैत्रिणी, घरच्यांसोबत थेटरात जाऊन नक्की बघा…
‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित,
परेश मोकाशी दिग्दर्शित,
‘नाच गं घुमा’✨

Ticket booking link in bio 🔗

#NachGaGhuma #NaachGaGhuma #Film #1stMay2024 #नाचगंघुमा #NowInTheatres | Posted on 03/May/2024 09:51:54

Sharmishtha Raut
Sharmishtha Raut

Check out the latest gallery of Sharmishtha Raut