Sonalee Kulkarni Instagram – तुमच्यासाठी सोनाली घेऊन आली आहे, ‘होऊ दे चर्चा Hook Step Challenge.
तुम्ही हा Challenge स्वीकारा आणि स्वतःचा व्हिडिओ बनवून सन मराठीला आणि सोनालीला टॅग करा. आम्ही तुमचा व्हिडिओ सन मराठीच्या पेजवर अपलोड करू.
नवीन कार्यक्रम ‘होऊ दे चर्चा…कार्यक्रम आहे घरचा!’ उद्यापासून दर रविवारी रात्री ९ वाजता आपल्या सन मराठीवर.
#Sunमराठी #सोहळानात्यांचा #HouDeCharchaKaryakramAaheGharcha #Comingsoon #SonaleKulkarni | Posted on 03/Aug/2024 12:10:48