Urmilla Kothare Instagram – “गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या गुरू स्वर्गीय श्रीमती आशा जोगळेकर (मावशी) यांच्या सोबतची काही मोजकी क्षणचित्रे.
गुरू हा फक्त शिकवत नाही तर आपल्याला घडवतो.
माझ्या आई वडिलांनंतर जर मला कोणी घडवलं असेल तर ते मावशीनी…मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजते, की मला मावशीच्या रूपात, एक निस्वार्थी, निर्मल त्याच बरोबर एक शिस्त बद्ध गुरू लाभला. यासाठी मी कायम देवाचे खूप खूप आभार मानते 🙏🏼🙏🏼🙏🏼
तुम्ही जिथे कुठे असाल, मावशी तिथून तुम्ही मला सतत आशीर्वाद देत आहात याची मला खात्री आहे. तुमची उणिव सतत भासत राहणार आहे आयुष्यभर.
🙏🏼🙏🏼🙏🏼”
#gurupurnima #teacher #gurupurnima2024 #guru #gratitude #blessings #thankyouguru #wisdom | Posted on 21/Jul/2024 12:21:45