Urmilla Kothare Instagram – आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
वर्षभरातील सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास केला जातो. एकादशीचा हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असते. आजच्या दिवशी विठ्ठलासह भगवान विष्णूचीही उपासना करावी.
आजचा दिवस आणि पुढील वर्ष तुम्हा सर्वांसाठी सुखमय असो…माऊली माऊली🙏🙏🙏
#ashadhi #pandharpur #mauli #maharashtra #pandharpurkar #vithumauli #pandharpurwari #marathi #ashadhiekadashi #vithalrakhumai #vithai #pandurang #hindu #rukmini #vithalatemple #alandi | Posted on 17/Jul/2024 11:40:11