Amruta Subhash Instagram – My dearest friend @phulawa turns 50 today!! Happy birthday Phulawa! Love you a lot! Big tight hug🤗🤗🤗🤗🤗
VC : @aasmakhamkar
माझी मैत्रिण फुलवा खामकर आज पन्नास वर्षांची झाली! फुलु, अशीच उत्साहात रहा कायम! नृत्य हे तुझं पहिलं प्रेम,तू केलेली नटरंगची गाणी, आणि नटरंग नंतर यावर्षी पुन्हा एकदा तू नृत्यदिग्दर्शनासाठी पटकवलेला राज्य पुरस्कार! तुझी नृत्यदौड अशीच चालू राहो या शुभेच्छा आणि खूप प्रेम❤️ | Posted on 17/Sep/2024 19:22:17