Amruta Subhash Instagram – पुण्यातील ‘अक्षरधारा’ मध्ये ‘पुनश्च हनिमून’ नाटकाचे पुस्तक झळकत असल्याचा फोटो. ‘हे आवर्जून वाचा’ ही सूचना असलेल्या स्टँड वर त्यांनी पुस्तक ठेवले आहे.❤️ खूप आनंद वाटला. धन्यवाद @akshardhara
राजहंस प्रकाशन तर्फे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेले आहे. सर्व ठिकाणी आता उपलब्ध आहे. राजहंस प्रकाशनच्या साईटवरनं सुद्धा ते मागवता येते. https://www.rajhansprakashan.com/product-details/punashcha-honeymoon-panashaca-hanamana
पुनश्च हनिमून पुढील प्रयोग:
रविवार दि. 29 सप्टेंबर 12.30 वा यशवंतराव चव्हाण कोथरूड.
Hey checkout this event :- https://in.bookmyshow.com/plays/punaschya-honeymoon/ET00358923 | Posted on 17/Sep/2024 13:12:58