Amruta Subhash Instagram – NMACC मध्ये सतीश आळेकर लिखित अनुपम बर्वे दिग्दर्शित ‘ठकीशी संवाद’ ला standing ovation मिळालं. संपूर्ण भरलेल्या प्रेक्षागृहामध्ये प्रयोग चांगलाच रंगला. सुवृत जोशी आणि गिरीजा गोडबोले यांनी ऊर्जेने भरलेला प्रयोग केला. सुव्रत वयाने लहान असून सुद्धा त्याने म्हाताऱ्या माणसाचं बेरींग चांगलं घेतलं होतं.
आळेकरी शैली तरुण मंडळींना आकर्षित करते हे पुन्हा प्रत्ययाला आले. स्टेजवर केवळ दोन पात्र असली तरी पडद्यामागे मात्र तरुणांची फौज होती ज्यामुळे प्रयोग दृश्यमान झाला.
आपल्याकडच्या सेलिब्रटेड नाटककाराला या तरुणांनी दिलेली ही सुंदर मानवंदना आहे.
येणाऱ्या काळात AI चा प्रादुर्भाव वाढणार आहे आणि एकटेपणा सुद्धा. त्यामुळे ठकीशी संवाद वाढत जाणार हे नक्की!
#satishalekar
@anyacinemawala @suvratjoshi @girijaoakgodbole @rakhadistudio @be.birbal | Posted on 04/Jun/2024 10:39:20
Home Actress Amruta Subhash HD Instagram Photos and Wallpapers September 2024 Amruta Subhash Instagram - NMACC मध्ये सतीश आळेकर लिखित अनुपम बर्वे दिग्दर्शित 'ठकीशी संवाद' ला standing ovation मिळालं. संपूर्ण भरलेल्या प्रेक्षागृहामध्ये प्रयोग चांगलाच रंगला. सुवृत जोशी आणि गिरीजा गोडबोले यांनी ऊर्जेने भरलेला प्रयोग केला. सुव्रत वयाने लहान असून सुद्धा त्याने म्हाताऱ्या माणसाचं बेरींग चांगलं घेतलं होतं.
आळेकरी शैली तरुण मंडळींना आकर्षित करते हे पुन्हा प्रत्ययाला आले. स्टेजवर केवळ दोन पात्र असली तरी पडद्यामागे मात्र तरुणांची फौज होती ज्यामुळे प्रयोग दृश्यमान झाला.
आपल्याकडच्या सेलिब्रटेड नाटककाराला या तरुणांनी दिलेली ही सुंदर मानवंदना आहे.
येणाऱ्या काळात AI चा प्रादुर्भाव वाढणार आहे आणि एकटेपणा सुद्धा. त्यामुळे ठकीशी संवाद वाढत जाणार हे नक्की!
#satishalekar
@anyacinemawala @suvratjoshi @girijaoakgodbole @rakhadistudio @be.birbal
Amruta Subhash Instagram – NMACC मध्ये सतीश आळेकर लिखित अनुपम बर्वे दिग्दर्शित ‘ठकीशी संवाद’ ला standing ovation मिळालं. संपूर्ण भरलेल्या प्रेक्षागृहामध्ये प्रयोग चांगलाच रंगला. सुवृत जोशी आणि गिरीजा गोडबोले यांनी ऊर्जेने भरलेला प्रयोग केला. सुव्रत वयाने लहान असून सुद्धा त्याने म्हाताऱ्या माणसाचं बेरींग चांगलं घेतलं होतं. आळेकरी शैली तरुण मंडळींना आकर्षित करते हे पुन्हा प्रत्ययाला आले. स्टेजवर केवळ दोन पात्र असली तरी पडद्यामागे मात्र तरुणांची फौज होती ज्यामुळे प्रयोग दृश्यमान झाला. आपल्याकडच्या सेलिब्रटेड नाटककाराला या तरुणांनी दिलेली ही सुंदर मानवंदना आहे. येणाऱ्या काळात AI चा प्रादुर्भाव वाढणार आहे आणि एकटेपणा सुद्धा. त्यामुळे ठकीशी संवाद वाढत जाणार हे नक्की! #satishalekar @anyacinemawala @suvratjoshi @girijaoakgodbole @rakhadistudio @be.birbal

Check out the latest gallery of Amruta Subhash



