Manasi Naik

Manasi Naik Instagram – स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे 🌺
माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही🙏🏻
Ganesh Chaturthi chya sarwanna Manapasun Khup Shubbeccha ❤️
Ganpati Bappa Moraya 😇🙏🏻

Ganesh Chaturthi 2024 👱🏻‍♀️🫶🏻🎀 | Posted on 07/Sep/2024 20:46:12

Manasi Naik
Manasi Naik

Check out the latest gallery of Manasi Naik